सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा "आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत! इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले... BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत... इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित १०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले? खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Bhadgaon , Latest Marathi News
यंदा अवकाळी पावसात अतोनात नुकसान झालेल्या खरीप हंगामाच्या पिकांच्या काढणीचे काम करताना शेतकरी नजरेस पडत आहेत. ...
बोरनार ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासह एकूण ६ सदस्य पदाच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे ...
शेतकऱ्यांना हेक्टरी सरासरी ५० हजार रुपये भरपाई द्यावी या मागणीसाठी बुधवारी शिवसेना व युवासेना यांच्यातर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. ...
कजगाव येथे चातुर्मासाची समाप्ती झाली. ...
सर्वत्र घाणीचे साम्राज्य, साऱ्या शेतांमध्ये तुडुंब चिखल, साचलेले पावसाचे पाणी, अति पावसामुळे पिकांना कोंब येऊन त्यातून दुर्गंधी येऊ लागली अशाही परिस्थितीत तहसीलदार माधुरी आंधळे यांनी शेतांमध्ये पाहणी केली. ...
भडगाव येथील श्री दत्त देवस्थान उर्फ अवधूत मढी येथे सात हजार दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. ...
परतीच्या पावसाने ज्वारी, बाजरी, मका, कपाशी व कडधान्य पूर्ण वाया गेले. आता आस फक्त शासनाच्या मदतीची. अधिकारी मात्र फिरकायला तयार नाहीत, अशी शेतकºयांची व्यथा आहे. ...
ब. ज. हिरण विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा ३० रोजी पार पडला. ...