म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
छत्रपती संभाजीनगर येथील भडकल गेट येथे पहिल्यांदा १९६० - ७० च्या दशकात अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला, त्यानंतर १९९१ मध्ये पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला, आता पुतळ्याची पुन्हा उंची वाढविण्यात येणार आहे ...
महापरिनिर्वाण दिन : बी.एस. मोरे यांच्या निवासस्थानी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील पुतळा व मावसाळा येथील बुद्धविहारात बाबासाहेबांच्या अस्थींचे कलश ...
बुद्ध, आंबेडकर विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची आहे. ‘अत्त दीप भव:’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि त्याचा ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला सोपा मथितार्थ, हे तरुण वास्तवात उतरविण्यासाठी धडपडत आहेत ...
राज्यातील अनेक सामाजिक चळवळींची सुरुवात ऐतिहासिक औरंगाबाद शहरातून होण्याचा इतिहास आहे. या शहरात महाराष्ट्राची विचारधारा असलेल्या फुले-शाहू-आंबेडकर यांचा पुतळा नसल्याचे १९९० साली निदर्शनास आले. ...
निजामाचा वजीर मलिक अंबर याने मुघल सुभेदार अब्दुल्लाहवर मिळविलेल्या विजयाप्रीत्यर्थ ज्याठिकाणी युद्ध जिंकले त्याच ठिकाणी ऐतिहासिक भडकल गेटची उभारणी केली. शहरातील इतर सर्व गेट हे तटबंदीला लागून आहेत; मात्र भडकल गेट हेच एकमेव कॉलमचा आधार घेऊन शहरात बांध ...
महापुरुषांची जयंती अथवा पुण्यतिथीनिमित्त अनुयायी त्यांच्या पुतळ्यांना हजारो रुपये खर्च करून फुलांचे हार घालतात. परंतु, याच पैशातून गरीब-गरजवंत मुलांच्या शिक्षणाच्या अनेक समस्या सुटू शकतात. या विचाराने ‘फेसबुक आंबेडकराईट मुव्हमेंट’ (फॅम) या सोशल मीडिय ...