पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात आठवण येते ती हातपंप व विहिरीची; पण प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शहारांसह अनेक गावातील हातपंप नादुरूस्त अवस्थेत दिसून येतात. ...
दोन वर्षांपर्यंत बीड येथील शांतीवन आश्रमात प्रत्येक महिन्याला दोन दिवस समाजसेवा करण्याच्या अटीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना वराळे व न्या. विभा कंकनवाडी यांनी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याविरुद्धचा ‘जिवे मारण्याच्या प्र ...
बस्ता बांधला, मंडप सजला, वºहाडी आले, घोड्यावर बसून नवरदेव लग्न मंडपात आले, शुभ मंगल सावधान..म्हणणार तोच पोलीस मंडपात धडकले. लहान वयात विवाह करणे गुन्हा असल्याचे सांगत त्यांनी बालविवाह रोखले. यामध्ये वधू या सख्ख्या चुलत बहिणी होत्या तर वर सख्ये भाऊ हो ...
गुन्हे तपासात उत्कृष्ट कामगिरी करणाºया बीड पोलीस दलातील पाच जणांना पोलीस महासंचालकांकडून पदक जाहिर झाले आहेत. १ मे रोजी पोलीस मुख्यालयावर हा वितरण सोहळा पार पडेल. यामध्ये गेवराईचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेरसह चार कर्मचाºयांचा समावेश आहे. ...
बसमधून उतरल्यावर रस्ता ओलांडून घराकडे जाणाऱ्या तिघांना औरंगाबादकडून बीडकडे जात असलेल्या एका ट्रकने धडक दिली. यामध्ये दोन बालकासह माता गंभीर जखमी झाले होते. यातील आठ महिन्यांच्या मुलीचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. ...