कडा येथील पोलीस चौकी अंतर्गत २३ गावे, ४० हजार लोकसंख्या, २५-३० कि.मी.चा परिसर येतो मात्र गावांच्या दिमतीला केवळ एक पोलीस अधिकारी अन् पाच कर्मचारी असा रामभरोसे कारभार चालला आहे. ...
शहरातील हिरालाल चौक भागातील बुरूड गल्ली वळणावरील वादग्रस्त जागेतील बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व नगररचनाकार विभाग बीड यांना नोटीस बजावली आहे. ...