सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना त्यांच्या एका जिवलग मित्राने सुमितला मारु नका असा चांगला सल्ला दिला होता. मात्र, तरीही या दोघांनी १९ डिसेंबर रोजी सुमितवर हल्ला केला. हा प्रकार पोलीस तपासातून समोर येत आहे. ...
धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्य ...
प्रेमप्रकरणातून सुमित वाघमारे या युवकाचा मेहुण्यानेच मित्रांच्या मदतीने बुधवारी दिवसाढवळ्या खून केला होता. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप मुख्य आरोपींना पकडण्यात बीड पोलिसांना यश आलेले नाही. ...
अखिल भारतीय बॅँक अधिकारी महासंघाच्या वतीने प्रदीर्घ वेतन सुधारणांची पुर्तता करावी तसेच इतर मागण्यांसाठी शुक्रवारी पुकारलेल्या देशव्यापी संपात जिल्हाभरातील राष्टÑीयकृत बॅँकांचेअधिकारी सहभागी झाल्याने सुमारे १२०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. सकाळी ...