सुमित वाघमारे या युवकाचा खून करण्यासाठी वापरलेले खंजीर व गुप्ती ही दोन्ही हत्यारे गुरुवारी दुपारी बीड तालुक्यातील जिरेवाडी परिसरात जप्त करण्यात आली आहेत. ही हत्यारे एका झुडपात लपवून ठेवली होती. ...
तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आ ...
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते. ...
मुंबई येथे मंत्रालयातील कर्मचारी सुटीसाठी गावाकडे आला असता कौटुंबिक वादातून मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. ...