आंतर जिल्हा बदलीने आलेल्या परंतू बिंदू नाामवलीनुसार अतिरिक्त ठरलेल्या २७९ शिक्षकांना गुरुवारी जिल्हा परिषदेत सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र सुनावणी घेणारे वरिष्ठ अधिकारी इतर कार्यक्रमात व्यस्त राहिल्याने या शिक्षकांना दुपारी चार वाजेपर्यंत ताटकळावे ...
तालुक्यात यावर्षी पावसाने पाठ फिरवली. पिण्याच्या पाण्याचीच पंचाईत असताना उभ्या ऊसाला जगवायचे कसे असा प्रश्न तर उस तोडीसाठी कारखान्यांच्या मगजमारीला पर्याय म्हणून सुरु झालेले गु-हाळ हा पर्याय निवडला जात गूळ तयार केला जात आहे. ...
अपहरण, हरवलेली, पळून गेलेली किंवा गॅरेज, लॉज व इतर ठिकाणी काम करणाºया मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते ३१ डिसेंबरदरम्यान जिल्ह्यात ‘आॅपरेशन मुस्कान’ ही विशेष मोहीम हाती घेतली होती. ...
हेल्मेट असतानाही केवळ कंटाळा करीत ते दुचाकीला पाठीमागे लटकवले. बीड-गेवराई मार्गावर बीड तालुक्यातील पारगावजवळ या तरुणाच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. ...
दुष्काळी परिस्थितीचा फायदा उचलत बाजार समितीचा परवाना नसताना अनेक व्यापारी कापसासह अन्नधान्याच्या खरेदीसाठी गावोगावी फिरु लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा महसूल कमालीचा घटला आहे ...