जिल्ह्यात शेंदरी बोंडअळीमुळे झालेले कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात हा धोका टाळण्यासाठी आता कृषी विभागाने फरदड कापूसमुक्त गाव अभियान राबविण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. ...
गांजाच्या व्यसनापायी तीन तरूणांनी एका प्रवाशास मारहाण करून लुटल्याची घटना मंगळवारी रात्री बीड शहरातील बार्शी रोडवर घडली. त्यानंतर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत या प्रकरणाचा छडा लावत तीनही आरोपींना बेड्या ठोकल्या. ...
बहिणीसोबत प्रेम करून नंतर विवाह केला म्हणून संतापलेल्या भावाने मित्राच्या सहाय्याने मेहुण्याचा काटा काढला. हा थरार बीड शहरातील तेलगाव नाक्यावर बुधवारी सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास घडला. ...
येथील सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या तीन सदस्य पदांसाठी होत असलेल्या निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहणा-या अधिकारी- कर्मचा-यांना जिल्हाधिका-यांनी नोटीस बजावली आहे. ...
केज तालुक्यातील उत्रेश्वर पिंपरी येथील उत्रेश्वरांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या मायलेकावर काळाने घाला घातला. भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सायंकाळी उत्रेश्वर पिंपरी चौफळ्यावर घडला. मयत हे कळंब तालु ...
जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईचा फायदा घेण्यासाठी व पाण्यावर पैसे कमावण्याचा टँकर लॉबीचा डाव अखेर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी उधळून लावला. चढ्या दराने दाखल करण्यात आलेल्या पाणी वाहतुकीच्या तिन्ही निविदा रद्द करत निविदा प्रक्रि या नव्याने करण्याचा ...