लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धर्मेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन - Marathi News | Water movement for Dharmewadi villagers | Latest beed News at Lokmat.com

बीड :धर्मेवाडी ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन

तालुक्यातील धर्मेवाडी येथील ग्रामस्थांना दोन महिन्यांपासून पाणी टंचाईने ग्रासले आहे. यासाठी दोन महिन्यांपासून रीतसर निवेदने देऊन तसेच पाठपुरावा करुनही गावाला पाणी मिळत नसल्याने २६ रोजी नागरिकांनी संतप्त होऊन पंचायत समितीसमोर हांडे, घागर आणून ठिय्या आ ...

बीडमध्ये १३ बॅँकांचे ८०० अधिकारी, कर्मचारी संपावर; १४०० कोटींचे व्यवहार ठप्प - Marathi News | Bead has 800 employees of 13 banks, employees strike; 1400 crores deal jam | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये १३ बॅँकांचे ८०० अधिकारी, कर्मचारी संपावर; १४०० कोटींचे व्यवहार ठप्प

युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते. ...

कौटुंबिक वादातून मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे अपहरण - Marathi News | Mint employee kidnapping from family dispute | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौटुंबिक वादातून मंत्रालयीन कर्मचाऱ्याचे अपहरण

मुंबई येथे मंत्रालयातील कर्मचारी सुटीसाठी गावाकडे आला असता कौटुंबिक वादातून मारहाण करून त्याचे अपहरण करण्यात आल्याची घटना पाटोदा तालुक्यातील महासांगवी येथे मंगळवारी सायंकाळी घडली. ...

मित्राने दिला होता चांगला सल्ला; तरीही बालाजी, संकेतने केला हल्ला - Marathi News | Good advice was given by a friend; Still Balaji, the sign was attacked | Latest beed News at Lokmat.com

बीड :मित्राने दिला होता चांगला सल्ला; तरीही बालाजी, संकेतने केला हल्ला

सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी बालाजी लांडगे व संकेत वाघ या दोघांना त्यांच्या एका जिवलग मित्राने सुमितला मारु नका असा चांगला सल्ला दिला होता. मात्र, तरीही या दोघांनी १९ डिसेंबर रोजी सुमितवर हल्ला केला. हा प्रकार पोलीस तपासातून समोर येत आहे. ...

धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस - Marathi News | Hados of dacoits on the Dharur-Majalgaon road | Latest beed News at Lokmat.com

बीड :धारूर-माजलगाव रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस

धारूर येथील घाटाजवळ ट्रक अडवून सहा दरोडेखोरांनी ट्रक चालकाच्या डोक्याला पिस्तूल लावत त्याला दुसऱ्या वाहनात बसविले आणि ट्रक पळविला. त्यानंतर ट्रकमधील साडेनऊ लाखांचा कापूस आणि रोख रक्कम असा जवळपास दहा लाखांचा ऐवज लुटून दोन ट्रक चालकास बेदम मारहाण केल्य ...

टँकरच्या मागणीसाठी धर्मेवाडी ग्रामस्थांची फरफट; पंचायत समितीचे तहसील कार्यालयावर खापर - Marathi News | Dharmawadi villagers demand for tanker; Panchayat Samiti blames Tehsil office | Latest beed News at Lokmat.com

बीड :टँकरच्या मागणीसाठी धर्मेवाडी ग्रामस्थांची फरफट; पंचायत समितीचे तहसील कार्यालयावर खापर

ग्रामस्थांच्या सहनशीलतेचा अंत झाला आणि त्यांनी पंचायत समिती समोर हांडे, घागर घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.  ...

बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड - Marathi News | The main accused in the Sumit Waghmare murder case of Beed arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

खूनाचा कट रचनारा कृष्ण क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी सोमवारी गजाआड केले होते. ...

बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरण; कट रचणारा कृष्णा क्षीरसागर गजाआड - Marathi News | Sumit Waghmare murder case in Beed; The mastermind Krishna Kshirsagar was arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील सुमित वाघमारे खून प्रकरण; कट रचणारा कृष्णा क्षीरसागर गजाआड

मुख्य आरोपी अद्याप फरार असले तरी या खूनाचा कट रचनारा कृष्णा क्षीरसागर (रा.बीड) याला बीड पोलिसांनी गजाआड केले आहे. ...