दोन भामट्यांनी सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेस फसवित तब्बल दोन लाखांचा मुद्देमाल हातोहात लंपास केला. ही खळबळजनक घटना बुधवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील एसबीआय बँकेच्या समोर घडली. ...
शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मतदारसंघातील शंभर टक्के शेती सिंचनाखाली आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून मतदारसंघातील शेतक-यांना सिंचनाकडे घेऊन जाणार असल्याचे प्रतिपादन आ. प्रा. संगीता ठोंबरे यांनी केले. ...
परळी तालुक्यातील सिरसाळा ग्रामपंचायतच्या १९ कर्मचा-यांचे वेतन १४ महिन्यांपासून थकल्याने मंगळवारपासून त्यांनी येथील जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरु केले आहे. ...
बीड पंचायत समितीच्या माध्यमातून केलेल्या वृक्ष लागवड संगोपन कामामध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. झाडे नसताना देखील मजुरांच्या नावाखाली लाखों रुपये उचलल्याचे प्रकार देखील समोर आले होते ...
दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी केली. याप्रकरणी एका तरूणाविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दोघांसोबत काढलेले फोटो नातेवाईकांच्या मोबाईलवर टाकून एका महिलेकडे शरीर संबंधाची मागणी क ...