प्रत्येकाने जीवनात आनंदी राहून सद्गुरूंनी सांगितलेली विश्वप्रार्थना रोज करा. यातून मिळणारा आनंद अद्वितीय आहे. देव आणि वेद हे दोन्ही आनंदातच सामावलेले असल्याचे मत जीवन विद्या मिशनचे संतोष तोत्रे यांनी व्यक्त केले. ...
अंबाजोगाई शहरात भाजपा नगरसेवक, बीडमध्ये ४७ वर्षीय महिला तर शिरूरमध्ये एका तरूणाची हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या घटना अवघ्या २४ तासांत घडल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. ...
पारंपारिक पिकांना फाटा देत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी केळी पिकांची लागवड केली होती. दुष्काळी परिस्थितीमध्ये देखील शेतक-यांनी कष्टाने झाडे वाढवली होती. ...
वीज खांबावर आकडा टाकून नगर पालिका, बाजार समितीच्या ३० ते ४० गाळ्यांना चोरून वीजपुरवठा करणारे रॅकेट सहा वर्षांपासून कार्यान्वित आहे. हे रॅकेट चालविणारे गाळाधारकांकडून महिन्याला प्रत्येकी हजार रुपयांची वसुली करीत असल्याचे उघड झाले आहे. ...
मुलगी व जावयाला भेटण्यासाठी जात असलेल्या ऊसतोड मजूर महिलेचा ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीखाली सापडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्र वारी सायंकाळी ४ च्या सुमारास निपाणीजवळील गळतगा-भिमापूरवाडी मार्गावर घडली आहे. ...
हळदी-कुंकवासाठी नातेवाईकांकडे निघालेल्या महिलांचे जवळपास दोन लाख रूपयांचे दागिने लंपास केले. यात एका महिला डॉक्टरचा समावेश आहे. या घटना बुधवार व गुरूवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडल्या. याप्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...