लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच - Marathi News | Rakla lead in Parli, BJP in rural areas | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत राकाँला आघाडी, ग्रामीणमध्ये भाजपच

लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांना परळी विधानसभा मतदारसंघात १८ हजाराचे मताधिक्य मिळाले असले तरी शहरात मात्र १८०० मतांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना मिळाली आहे. ...

धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ - Marathi News | Das, Dhonday, Darekar got together and BJP got strength | Latest beed News at Lokmat.com

बीड :धस, धोंडे, दरेकर एकत्र राहिल्याने आष्टीत भाजपला मिळाले बळ

बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आष्टी विधानसभा मतदार संघातील मतदारांनी परत एकदा भाजपच्या डॉ. प्रीतम यांना कौल देत ७० हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळवून दिले. ...

माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले - Marathi News | The BJP's marginal decrease in Majlaga | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजलगावात भाजपचे मताधिक्य निम्म्याने घटले

मागील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत माजलगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी भाजपा उमेदवाराची आघाडी ५० टक्क्याने घटली असून माजलगाव शहरात देखील भाजपाची चांगलीच पिछेहाट झाल्याचे निकालाने स्पष्ट केले आहे. माजलगाव तालुक्यापेक्षा वडवणी व धारूर तालुक्यात भाजपाला मो ...

गावठी पिस्टल बाळगणारा गजाआड - Marathi News | Paddle pistol | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावठी पिस्टल बाळगणारा गजाआड

गावठी पिस्टल घेऊन फिरणाऱ्या तरूणास आष्टी पोलिसांनी पकडले आहे. ही कारवाई सिंदेवाडी येथे करण्यात आली. ...

१५ हजारांची लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Three officers demanding a bribe of Rs 15,000 have been booked | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५ हजारांची लाच मागणाऱ्या तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

चारा छावणीचा सकारात्मक तपासणी अहवाल पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने बीडमधील वस्तू व सेवाकर कार्यालयातील तीन अधिकाºयांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

कॉपी देण्यापासून रोखले; प्राचार्यावर चाकूहल्ला - Marathi News | Prevented copies; Chakahala on the recommendation | Latest beed News at Lokmat.com

बीड :कॉपी देण्यापासून रोखले; प्राचार्यावर चाकूहल्ला

अभियांत्रिकीच्या परीक्षा सुरु असताना परीक्षार्थींना कॉपी देण्यासाठी आलेल्या तरुणांना महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी हुसकावून लावले. याचा राग आल्याने त्या तरुणांनी प्राचार्यांना रात्रीच्या वेळी रस्त्यात गाठून चाकू आणि फायटरच्या साह्याने हल्ला करून गंभ ...

केजकरांनीही दिली नाही बजरंग सोनवणेंना साथ - Marathi News | Kejkar did not even support Bajrang Sonvaneen | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजकरांनीही दिली नाही बजरंग सोनवणेंना साथ

केज विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचे होमपीच असतानाही केजकरांनीच भाजपला मताधिक्य देवून सोनवणे त्यांचा विजयाकडे जाण्याच्या मार्गात अडसर निर्माण केला. ...

राष्टवादी काँग्रेससाठी ही तर धोक्याची घंटा; क्षीरसागरांचे राजकीय भविष्य सुकर - Marathi News | This is the danger bell for nationalist Congress; Kshirsagar's political future is made possible | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्टवादी काँग्रेससाठी ही तर धोक्याची घंटा; क्षीरसागरांचे राजकीय भविष्य सुकर

पक्ष दुभंगल्यानंतर काय होऊ शकते याचा प्रत्यय बीड विधानसभा मतदार संघातील निकालाने दाखवून दिले. लोकसभा निवडणुकीत राष्टवादीला हमखास मिळणारी आघाडी मात्र यावेळी मिळू शकली नाही. ...