जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप मशागत करण्यात शेतकरी व्यस्त आहे. मात्र, अजूनही पावसाचा अंदाज येत नसल्यामुळे पुर्वीप्रमाणे अगाऊ बियाणे व खते खरदी करण्यासाठी शेतकरी धजावत नसल्याचे चित्र आहे. ...
शहरातील तुळजाई चौकात पोकलेन जाळण्याच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर गणेश थोरात (रा.बीड) या अट्टल गुन्हेगाराने हल्ला केला. ...
रुग्णालयात दाखल नातेवाईकांच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत. माझ्याकडे चार सोन्याची बिस्किटे आहेत, मात्र पावती नाही. त्यामुळे चार तोळ्याच्या बिस्किटाच्या बदल्यात तुमची अंगठी मला द्या, असे म्हणून दोन व्यक्तींनी अंबाजोगाईतील सेवानिवृत्त शिक्षकाला गंडा घातल ...