मुंबईहून चांदीचे दागिने विक्रीसाठी बीड येथे आलेल्या एका व्यापाºयाचे दागिने व रोख दिड लाख रुपये चोरी गेल्याची घटना रविवारी घडली, या प्रकरणी अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध बीड शहर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंद आहे. ...
एक महिला प्रसव वेदनेने स्वारातीच्या प्रसुती कक्षात दाखल झाली. या महिलेच्या जुन्या खाजगी दवाखान्यातील तीन सोनोग्राफीमध्ये जुळ्यांचा गर्भ असल्याचे सांगितले होते. ...
जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा राजकीय हस्तक्षेप झाल्याचे दिसून येत आहे. अंबाजोगाईतून आष्टी येथे बदली झालेल्या गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांना रुजू करुन घेण्यास पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्याने तसेच वर्तणूकीबद्दल तक्रारींमुळे त्यांना थेट आयुक्तांपुढे हजर ...
श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले. ...
मागील तीन वर्षांपासून येथील जिल्हा रुग्णालयातील सिटी स्कॅन मशीन बंद होती. ती सोमवारी सुरु करण्यात आली. यामुळे रुग्णांचा आर्थिक भूर्दंड कमी होणार आहे. ...
वाळू वाहतूक व ठेकेदारांनी पोलीस व महसूल प्रशासनाच्या कोणत्या विभागाला किती हप्ता दिला जातो याचे रेटकार्डसह ही हप्तेखोरी बंद करावी यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. ...