लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मराठवाड्याची सिंचनक्षमता १.६१ लाख हेक्टरने वाढणार; जलसंपदाकडून 'या' ६२ प्रकल्पांची कामे सुरू - Marathi News | Marathwada's irrigation capacity will increase by 1.61 lakh hectares; Water Resources Department starts work on 'these' 62 projects | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्याची सिंचनक्षमता १.६१ लाख हेक्टरने वाढणार; जलसंपदाकडून 'या' ६२ प्रकल्पांची कामे सुरू

Marathwada Water Storage : मराठवाड्याचे सिंचन क्षेत्र वाढावे, यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने ३० वर्षांपासून ३ मोठे, ११ मध्यम, १९ लघु पाटबंधारे प्रकल्प आणि २९ उच्च पातळी कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. ...

आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल - Marathi News | MLA Sandeep Kshirsagar threatens accountant in municipal council complaint filed with police | Latest beed News at Lokmat.com

बीड :आमदार संदीप क्षीरसागरांची नगरपरिषदेतील लेखापालास धमकी; पोलिसात तक्रार दाखल

आमदार संदीप क्षीरसागर यांनी बीड नगरपरिषदेतील लेखापाल अधिकाऱ्यास शिवीगाळ करुन धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. ...

भरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली; कारमधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी - Marathi News | A speeding car rammed into a bus; four drunk passengers in the car were seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव वेगातील अनियंत्रित कार बसवर धडकली; कारमधील चार मद्यधुंद प्रवासी गंभीर जखमी

चालकाच्या प्रसंगावधानाने बस रस्त्याच्या बाजूच्या २० फुट खोल खड्ड्यात जाण्यापासून वाचून मोठा अनर्थ टळला. ...

संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | 4 deadly weapons used to kill Santosh Deshmukh | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतोष देशमुख यांना मारण्यासाठी ४ जीवघेण्या हत्यारांचा वापर; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

सरपंच संतोष देशमुख यांच्या शरिरावर १५० जखमा आढळून आल्या होत्या. ...

मांजरा धरणाच्या सिंचन व बिगर सिंचनासाठी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ - Marathi News | Manjara Dam's arrears recovery for irrigation and non-irrigation exceeds target | Latest beed News at Lokmat.com

बीड :मांजरा धरणाच्या सिंचन व बिगर सिंचनासाठी थकबाकी वसुलीत लक्षणीय वाढ

मार्च अखेरपर्यंत एकूण 7 कोटी 68 लाख 21 हजार रुपयांची यशस्वी वसुली करण्यात आली आहे. ...

राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा - Marathi News | Ash removal under police protection from Parli, a monopoly of Walmik Karad crushed | Latest beed News at Lokmat.com

बीड :राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा

नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातून वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या दगडी कोळशाच्या जळणानंतर तयार होणारी पौंड राख ही दाऊतपूर बंधाऱ्यात सोडण्यात येते. ...

करोडोंचे साहित्य चोरीस, अवादा कंपनीने सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या हाती दिली - Marathi News | After materials worth lakhs were stolen, the security of Avada Company is in the hands of Maharashtra Security Forces. | Latest beed News at Lokmat.com

बीड :करोडोंचे साहित्य चोरीस, अवादा कंपनीने सुरक्षेची जबाबदारी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या हाती दिली

सुरक्षा दलाचे जवान करणार आता अवादाची सुरक्षा, कामाच्या साइटवरही राहणार सुरक्षा जवान ...

घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू, वडील बचावले - Marathi News | An electric wire broke on the road; a lawyer returning from a kirtan died of electrocution | Latest beed News at Lokmat.com

बीड :घरासमोर तुटून पडलेल्या विद्युतवाहिनीस स्पर्श झाल्याने वकिलाचा मृत्यू, वडील बचावले

आष्टी तालुक्यातील हनुमंतगाव येथील घटना ...