शहागड, गेवराई, चौसाळा अशी हायड्रेंड योजना सुरु करावी, सुशिक्षित बेरोजगारांना निधी मर्यादा ओलांडून मिळणारी कामे तसेच जिल्हा परिषदेच्या जागेत पुतळे उभारणीच्या विषयांवर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा झाली. ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राष्टÑीय पातळीवर स्वच्छता सर्वेक्षण स्पर्धा तसेच इतर उपक्रम सुरु आहेत. या अभियानांतर्गत गावपातळीवर करावयाच्या उपाय योेजनेबाबत घेण्यात आलेल्या कार्यशाळेकडे पाठ फिरविणाऱ्या ८ गटशिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला अस ...
सरकारी रुग्णालयात रजा टाकून खाजगी सराव जोमात करणाऱ्या गेवराई उपजिल्हा रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना जिल्हा शल्य चिकित्सकांनी नोटीस बजावली आहे. ...
तालुक्यातील कुंभेफळ येथे परिसरातील पंधरा गावच्या शेतकऱ्यांनी पिकांचे पंचनामे करून हेक्टरी एक लाख रु पये मदत देण्यात यावी यासह विविध मागण्यांच्या संदर्भात सोमवारी सकाळी दहा वाजता बैलगाड्या रस्त्यावर सोडून रास्ता रोको आंदोलन केले. ...
राज्य परिवहन महामंडळातील लिपिकेस सहकारी अधिकाऱ्यानेच विविध धमक्या देऊन अश्लिल शेरेबाजी केली होती. यावर तक्रार केल्यानंतर दक्षता समितीने चौकशी केली. ...