तालुक्यातील मोहखेड शिवारात धारुर व माजलगाव तालुक्यातून चोरी केलेल्या चोरट्यांची दबा धरुन बसल्याची माहिती मिळताच मोहखेड ग्रामस्थांनी धरपकड करत चोरट्यांना सिरसाळा पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना शनिवारी घडली. ...
नीर (पाणी) आणि नारीचा सन्मान होणे गरजेचे आहे. नारी सुरक्षित राहिली तर समाज व्यवस्थित राहतो. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या हेतूने गाय वाटप करण्यात आले आहे. दूध विक्रीतून महिलांना हक्काचे पैसे मिळतील. यातून महिला अधिकाधिक स्वावलंबी होतील, अस ...
जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन गृह बनविण्यासाठी ३५ कोटी रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली. मात्र, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे या कामांना अद्यापही सुरूवात झालेली नाही. त्यामुळे आजही ग्रामीण भागात मृतद ...
जिल्हा रूग्णालयात प्रयोगशाळा व रक्तपेढी साहित्य आणि डीजीटल एक्सरे यंत्र द्यावे, यासाठी १ कोटी १५ लाख रूपये आरोग्य विभागाकडे वर्ग केले. मात्र, दीड वर्ष उलटूनही ते अद्याप मिळालेले नाही. ...
गावातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल तर शिवसेनेला साथ देण्याचे आवाहन राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. ...