लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

फसवणूकप्रकरणी नायब तहसीलदारासह तिघांवर गुन्हा - Marathi News | Three charged with Naib tahsildar for fraud | Latest beed News at Lokmat.com

बीड :फसवणूकप्रकरणी नायब तहसीलदारासह तिघांवर गुन्हा

बनावट कागदपत्राच्या माध्यमातून बोगस शिधापत्रिका तयार करुन त्याचा वापर न्यायालयातील जामिनासाठी पुरावा म्हणून केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

जाँबाज श्वान ‘जॉनी’ला अखेरचा सलाम... - Marathi News | The last salute to the jawan 'Johnny' ... | Latest beed News at Lokmat.com

बीड :जाँबाज श्वान ‘जॉनी’ला अखेरचा सलाम...

जिल्हा पोलीस दलातील बॉम्ब शोधक व नाशक पथकातील अनेक गुन्ह्यांचा छडा लावणाऱ्या व स्फोट शोधक श्वान ‘जॉनी’ याचे आजारपणामुळे रविवारी सकाळी ६.१५ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

बीड जिल्हा रूग्णालयामध्ये यापुढे शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त - Marathi News | Armed Police Settlement at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयामध्ये यापुढे शस्त्रधारी पोलिसांचा बंदोबस्त

जिल्हा रूग्णालयात उपचारामध्ये हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत मयत रूग्णांच्या नातेवाईकांनी ब्रदरला मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. त्यानंतर रविवारी परिचारिका, डॉक्टरांनी कामबंदचा इशारा देत निदर्शने केली. ...

चोरीचा आरोप असह्य झाल्याने मोलकरणीची आत्महत्या - Marathi News | Molestation Suicide Due to Theft Accusation | Latest beed News at Lokmat.com

बीड :चोरीचा आरोप असह्य झाल्याने मोलकरणीची आत्महत्या

धुणीभांडी करण्यासाठी कामाला ये, नाहीतर तुझ्या विरोधात पैसे व सोने चोरून नेले अशी तक्र ार पोलीस ठाण्यात करु, अशी धमकी दिल्याने मोलकरीण छबुबाई नारायण पाचमासे (वय ५५, रा. स्नेह नगर) हिने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्या केली. ...

बीड जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोरच नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण - Marathi News | Brother kills brother in front of police at Beed District Hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रुग्णालयात पोलिसांसमोरच नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण

जिल्हा रुग्णालयात अपघात झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केली. ...

बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा - Marathi News | Beedkar maintained social harmony | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडकरांनी राखला सामाजिक सलोखा

अयोध्या येथील वादग्रस्त जागेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी निकाल दिला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील जनतेने शांततेचा संदेश देत सामाजिक सलोखा कायम राखला. ...

रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन - Marathi News | Brother beat up by relatives;strike in Beed civil hospital | Latest beed News at Lokmat.com

बीड :रुग्णाच्या नातेवाईकांकडून ब्रदरला मारहाण;बीड जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

रुग्णालयाला आले छावणीचे स्वरूप ...

लिंबोडी तलावात तोल जाऊन पडल्याने भावंडांचा मृत्यू  - Marathi News | Sibling dies in Limbodi Lake of Ashti | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिंबोडी तलावात तोल जाऊन पडल्याने भावंडांचा मृत्यू 

आष्टी तालुक्यातील लिंबोडी येथील घटना  ...