बीड परळी या मुख्यमार्गावरील तपोवन पाटीजवळ असणाºया एका पेट्रोल पंपातून ५०० लिटर डिझेल चोरी गेले आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री सर्व कर्मचारी झोपल्यानंतर घडल्याचे सांगण्यात येत आहे. ...
स्वत:शी लग्न जमलेल्या मुलीचा खून केल्याप्रकरणी प्रशांत गणेश खराडे (२६, रा. सावरगाव, ता. माजलगाव) यास जन्मठेप व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा माजलगाव येथील अप्पर सत्र न्या. अरविंद एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने सुनावली. ...
परतूर : पिकांचे मोकाट जनावरांनी मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवारी तहसिल कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर शेतक-यांनी ... ...