एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले... पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्... सोलापूर - उपराष्ट्पती पदाच्या निवडणुकीत ईडी, सीबीआयची भीती दाखवून खासदारांना ब्लॅकमेल केले; खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप ठाणे - "नेत्यांनी घेतली टेस्ला, घोडबंदरवासी फसला"; ठाण्यात घोषणाबाजी, नागरिकांचे साखळी आंदोलन "ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात... जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... नवी दिल्ली - सी. पी. राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
Beed, Latest Marathi News
जिल्ह्यातील सर्व अकरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले ...
शहराजवळील गोरे वस्तीवरील जगताप यांच्या घरावर दरोडा टाकून सदस्यांवर शस्त्राने हल्ला करत ५० हजार ५०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना सोमवारी पहाटे घडली. ...
जिल्हा रूग्णालयात अपघात विभागातील डॉक्टर हजर नाहीत, उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी आक्रमक होत ब्रदरला मारहाण केल्याची घटना ९ नोव्हेंबर रोजी रात्री पावणेआठ वाजता घडली होती. ...
तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झा ...
जीपने देवदर्शनासाठी जाणाऱ्या एकाच कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावर पाटोदा तालुक्यातील वैद्यकिन्ही परिसरात उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून भरधाव वेगातील जीपने धडक दिल्याने ८ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
सीसीटीव्ही फुटेज पाहून आरोपींना केली जाणार अटक ...
अल्पवयीन मुलीची अशा पध्दतीने करण्यात येत असलेली विक्री मानवी तस्करीसाठी की नरबळीसाठी ? ...
ट्रक आणि बोलेरो जीप यांच्यात झालेल्या भीषण अपघातात जीपमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला ...