बीड मतदारसंघात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचे पंचनामे तातडीने व्हावेत आणि त्यात यापुर्वी झाले तसे राजकारण होऊ नये अशा सुचना बीडचे नवनिर्वाचित आ. संदीप क्षीरसागर यांनी प्रशासनाला दिल्या. ...
बीड : परतीच्या पावसाने महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यात तीन आठवड्यासापूसन थैमान घातले आहे. तीन वर्षांपासून दुष्काळात होरपळणाºया शेतक-यांचा पाण्याचा प्रश्न ... ...
सलग दोन आठवड्यापासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मुक्काम तर आहेच, त्याचबरोबर अतिवृष्टीचा धुमाकूळ सुरु आहे. रविवारी शहरातून जाणाºया बिंदुसरा नदीची पाणी पातळी वाढल्याने पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. ...
शेतक-यांनी काळजी करु नये या परिस्थितीत नुकसानभरपाई देण्यासाठी प्रशासन तत्परतेने कार्य करत आहे. असे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल कंद्रेकर यांनी केले आहे. ...