अतिताण, मधुमेह, ह्रदयाचे विविध आजार असलेल्या रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन केला आहे. या कक्षात उपचार घेतल्यानंतर त्यांना तात्काळ ‘हेल्थ कार्ड’ दिले जात आहे. ...
बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या ४ जानेवारी २०२० रोजी झालेल्या निवडणुकीचा निकाल आजच (दि.१३) जाहीर करण्याचा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. व्ही. के. जाधव यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. पीठासीन अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी (बीड) प्रवीण धरम ...