लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड जिल्हा रूग्णालयाच्या छतावर आंबट चाळे : तीन दिवस उलटले तरी मजनुंवर कारवाई नाही - Marathi News | Sexual activity on the roof of District Hospital: Three days have been uprooted but no action is taken on them | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा रूग्णालयाच्या छतावर आंबट चाळे : तीन दिवस उलटले तरी मजनुंवर कारवाई नाही

सीएसने आदेश दिल्यानंतरही फिर्याद देण्यास सुरक्षा रक्षकांची उदासिनता ...

बीड जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध - Marathi News | In 5 projects in Beed district, 5 percent water supply is available | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातील ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध

जिल्ह्यातील १४४ प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्पांमध्ये १०० टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. तर १२ प्रकल्पांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी साठा असल्याने पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावणार नसल्याची स्थिती आहे. ...

चाक फुटल्याने शिवशाही बस उभ्या बैलगाडीवर आदळली - Marathi News | Shivshahi bus hit the bullock cart when the wheel burst | Latest beed News at Lokmat.com

बीड :चाक फुटल्याने शिवशाही बस उभ्या बैलगाडीवर आदळली

परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली. ...

तेलगावमध्ये १० दुकाने फोडली - Marathi News | Three shops opened in Telgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :तेलगावमध्ये १० दुकाने फोडली

तेलगाव येथे धारूर रोड परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या स्व.तात्यासाहेब अण्णा लगड व्यापारी संकुलातील तब्बल १० दुकानात बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले आहेत. ...

वादळी पावसाचा तडाखा, पिके जमीनदोस्त - Marathi News | Stormy rain hit, crops ravaged | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादळी पावसाचा तडाखा, पिके जमीनदोस्त

आष्टी तालुक्यातील टाकळसिंग मंडळातील पाच सहा गावांना बुधवारी अवकाळी पावसाने झोडपून काढले. बुधवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे ज्वारी, तूर, कापूस पिके जमीनदोस्त झाली. या ठिकाणी त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे. ...

वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार - Marathi News | Four-wheeler hits two wheeler; one forest labor killed during treatment | Latest beed News at Lokmat.com

बीड :वनमजुरांच्या दुचाकीला भरधाव चारचाकीची धडक; उपचारादरम्यान एकजण ठार

बीड-नगर रोडवर झालेल्या अपघातात एक वनमजूर गंभीर जखमी  ...

परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट  - Marathi News | return rains destroys the rain, now the problem of double sowing | Latest beed News at Lokmat.com

बीड :परतीच्या पावसाने रान उद्ध्वस्त,आता दुबार पेरणीचे संकट 

९६० हेक्टरवरील पिकांचे परतीच्या पावसाने केले वाटोळे ...

शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने पाटोदा एमआयडीसीचे काम रखडले - Marathi News | Patoda MIDC's work was halted as farmers did not believe in them | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांना विश्वासात न घेतल्याने पाटोदा एमआयडीसीचे काम रखडले

पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतकºयांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे. ...