लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

Walmik Karad : मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन - Marathi News | Walmik Karad Karad families withdraw protest after 12 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी! १२ तासानंतर कराड कुटुंबांनी आंदोलन मागे घेतले; मंजिरी कराडांचं समर्थकांना आवाहन

Walmik Karad : वाल्मीक कराड याच्या समर्थनात आज परळीमध्ये कराड कुटुंबीयांसह समर्थकांनी आंदोलन केले, तब्बल १२ तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. ...

वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं? - Marathi News | Sankrat on Walmik Karad; Lawyers of the accused against the government party, what exactly happened in the court? | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मिक कराडवर संक्रात; सरकारी पक्ष विरुद्ध आरोपींचे वकील, न्यायालयात नेमके काय घडलं?

केज न्यायालयात न्यायालयीन कोठडी मिळताच मकोका लागला ...

Walmik Karad : अचानक वाल्मीक कराडची प्रकृती खालावली; ईसीजी काढला - Marathi News | Suddenly walmik Karad's condition deteriorated; ECG taken | Latest beed News at Lokmat.com

बीड :Walmik Karad : अचानक वाल्मीक कराडची प्रकृती खालावली; ईसीजी काढला

Walmik Karad : वाल्मीक कराड याची अचानक प्रकृती खालावली आहे, रुग्णालयात तपासणी दरम्यान त्याचा ईसीजी काढला आहे. ...

वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar clarified his position as soon as MCOCA was imposed on Valmik karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मीकवर मकोका लागताच अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका; ठामपणे म्हणाले...

कोणीही दोषी असला तर सोडायचं नाही, ही आमची भूमिका आहे, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ...

परळीत हायव्होल्टेज ड्रामा! वाल्मिक कराड समर्थकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न; तणावाची परिस्थिती - Marathi News | Beed Sarpanch Santosh Deshmukh Murder Case - Walmik Karad Supporter Attempts Self-Immolation in Parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :परळीत हायव्होल्टेज ड्रामा! वाल्मिक कराड समर्थकाकडून आत्मदहनाचा प्रयत्न; तणावाची परिस्थिती

वाल्मिक कराड समर्थकाने बीड पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल ओतून घेतले त्यावेळी उपस्थितांमध्ये खळबळ माजली.  ...

परळीत थर्मल परिसरातील जागेतच राखेचे साठे; अवैध वाहतूक सुरूच, प्रशासन करतंय काय? - Marathi News | Ash deposits in the thermal area of Parli; Illegal transportation continues, what is the administration doing? | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत थर्मल परिसरातील जागेतच राखेचे साठे; अवैध वाहतूक सुरूच, प्रशासन करतंय काय?

परळीत राखेची अवैध वाहतूक सुरूच : सरपंचाच्या मृत्यूने प्रकरण आणखी तापले ...

वाल्मीकचा खेळ खल्लास! खंडणीनंतर आता मकोकाचा गुन्हा; हत्या प्रकरणात SIT घेणार ताबा - Marathi News | big news Court allows SIT to take custody of Valmik Karad in Sarpanch murder case | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाल्मीकचा खेळ खल्लास! खंडणीनंतर आता मकोकाचा गुन्हा; हत्या प्रकरणात SIT घेणार ताबा

वाल्मीक कराडला कोर्टात हजर केल्यानंतर कोर्टाने सरपंच खून प्रकरणात एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली आहे. ...

विष्णू चाटेला १८ जानेवारपर्यंत न्यायालयीन कोठडी - Marathi News | Vishnu Chate remanded in judicial custody till January 18 | Latest beed News at Lokmat.com

बीड :विष्णू चाटेला १८ जानेवारपर्यंत न्यायालयीन कोठडी

विष्णू चाटेला खंडणीप्रकरणी १८ डिसेंबरला बीडजवळ अटक केली होती. त्यानंतर सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी अटक केली होती. ...