लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

सतरा ग्रामसेवकांना दणका - Marathi News | Seventeen village volunteers bang | Latest beed News at Lokmat.com

बीड :सतरा ग्रामसेवकांना दणका

बीड : जिल्हाधिकारी कार्यालयातील काही विभागामध्ये इंटरनेट सेवा मागील ८ दिवसांपासून विस्कळीत झाली होती. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज देखील ठप्प ... ...

जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन - Marathi News | Movement with black ribbons led by Jamiat Ulema-e-Hind | Latest beed News at Lokmat.com

बीड :जमियत उलेमा-ए-हिंदच्या नेतृत्वाखाली काळ्या फिती लावून आंदोलन

बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालावर जमियत उलेमा-ए-हिंद संघटनेच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. ...

मुलीवर अत्याचार; दोघांना अटक - Marathi News | Torture of girl; Both arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुलीवर अत्याचार; दोघांना अटक

बीड : तालुक्यातील मैंदा येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पिंपळनेर पोलिसांनी कारवाई करत ... ...

नागरिकांची सतर्कता; दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दोघे फरार - Marathi News | Citizen alertness; Three burglaries in preparation for robbery; The two escaped | Latest beed News at Lokmat.com

बीड :नागरिकांची सतर्कता; दरोड्याच्या तयारीतील तिघे जेरबंद; दोघे फरार

शहरातील कळंब रस्त्यावरील विठाई पूरम जवळील पापालाल लोहीया यांच्या लोखंडी दुकानाच्या पाठभिंतीला दडून बसलेले दरोडेखोर नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांनी जेरबंद केले. ...

केजमध्ये नागरिकांच्या सतर्कतेने तीन दरोडेखोर जेरबंद - Marathi News | Three robbers arrested by Citizens' vigilance in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :केजमध्ये नागरिकांच्या सतर्कतेने तीन दरोडेखोर जेरबंद

पोलिसांनी घटनास्थळावरून एक ट्रक व काही सामान जप्त केले आहे.  ...

बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार - Marathi News | Bus-bike accident; The lawyer was killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :बस-दुचाकी अपघात; वकील जागीच ठार

तालुक्यातील माटेगावहून गेवराईकडे येणाऱ्या मोटारसायकलला समोरून येणाºया बसने जोराची धडक दिली. यात एका वकिलाचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी सकाळी १० वाजता पाढंरवाडी फाट्याजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली. ...

डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत - Marathi News | Lack of diesel, returning from bus half of Majalgaon, Nanded | Latest beed News at Lokmat.com

बीड :डिझेलअभावी माजलगाव, नांदेडच्या बस अर्ध्यातून परत

राज्य परिवहन महामंडळाच्या नांदेड व माजलगावला जाणाऱ्या दोन बस गाड्या डिझेल नसल्याने वडवणी व परळीहूनच परतल्या. ...

पंकजा मुंडेंचा नव्या संघर्षाचा एल्गार - Marathi News | Pankaja Munde's new struggle elgar | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंचा नव्या संघर्षाचा एल्गार

‘शांत बैठी हूं तो ये मत समझना की आग नहीं है मेरे अंदर, डरती हूं कहीं समंदर कम ना पड जाए बुझाने के लिए’ अशा सूचक शब्दात माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणातून अनेकांना इशारा देताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. ...