डिसेंबर महिन्यात ढगाळ, थंडी व उनाचे वातावरणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच घाणीचे साम्राज्याचाही परिणाम जाणवू लागला आहे. या महिन्यात तब्बल १८ डेंग्यूचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. ...
शाळा, महाविद्यालयातील मुलींची छेडछाड रोखण्यासाठी शक्ती पथकाची स्थापना पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी केली आहे. जिल्हाभरात ७ दिवसांमध्ये ६४ टवाळखोरांवर पथकाकडून कारवाया करण्यात आलेल्या आहेत. ...
खरीप २०१८ मध्ये पीक विमा काढलेल्या जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतक्रयांची प्रकरणे निकाली काढणे सुरु असून २६ डिसेंबरपर्यंत ७ हजार ३३७ शेतकऱ्यांना १५ कोटी ७० लाख ५६ हजार ३६१ रुपयांचा पीक विमा वाटप करण्यात आला आहे. ...
नांदेड येथून पुण्याच्या दिशेने निघालेली खाजगी प्रवासी बस जळून खाक झाल्याची घटना घडली. यावेळी चालकाने राखलेले प्रसंगावधान आणि क्लिनरने केलेली धडपड यामुळे बसमधील सर्व ३४ प्रवासी सुखरुप बचावले. ...
शहरात गेल्या काही महिन्यापासून सतत लहान-मोठ्या चोरीच्या घटना घडत आहेत, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच या चोऱ्यांचा तपास येथील पोलिसांना लागत नसल्याने याच्या विरोधात निषेध मूक मोर्चा पोलीस ठाण्यावर काढण्यात आला. ...