जिल्हा रुग्णालयात आता प्रत्येक गुरूवारी दुर्बिणीद्वारे गर्भपिशवी शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. ही सुविधा उपलब्ध केल्याने रुग्णांचा खर्चासह वेळ आणि त्रासही कमी होणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
पणन महासंघाने कापसाची खरेदी सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसच सुरू ठेवल्यामुळे शेतकरी अडचणीत आला असून केंद्रावर खरेदी सुरू नसेल तर शेतकऱ्यांचा कापूस आणून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा शेतकरी संघर्ष समितीने दिला आहे. ...
बीड नगर परिषदेने आता अतिक्रमणे हटविण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी सकाळ पासूनच बार्शी रोड व जिल्हा परिषद कार्यालय परिसरातील अतिक्रमणांवर हातोडा फिरवण्यास सुरूवात झाली. ...
६१ वर्षीय महिलेचा मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून खून केला होता. तसेच ५ लाख व सोन्याचे दागिने चोरून नेले होेते. या खुनातील आरोपी व त्याचा साथिदार अशा दोन आरोपींना दरोडाप्रतिबंधक पथकाने गजाआड केले ...