ध्वजारोहणासाठी शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करून कारमधून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवून गोपाल शिवाजी भोसले, औदुंबर मदन रिंगणे, सचिन आसाराम मोरे यांना ३ वर्षे सश्रम कारावासची शिक्षा येथील अप्पर सत्र न्या. ए. एस. वाघमारे ...
शासन निर्णयाप्रमाणे शासनाकडून त्यांना २ हेक्टर जमीन तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावी असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
आष्टी तालुक्यातील नांदूर विठ्ठलाचे येथील विधवा महिलेच्या घरात घुसून मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी देत येथील एकाने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली, याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
रस्त्यावर पडलेले, अपघात किंवा इतर मनोरुग्ण दिसताच सामाजिक कार्यकर्ते किंवा रुग्णवाहिकावाले त्यांना उचलून जिल्हा रुग्णालयात आणतात. त्यांच्यावर उपचार केले जाते. परंतु त्यांना भेटायला किंवा न्यायला कोणीच येत नाही. ...