लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धक्कादायक ! आष्टीत गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडून रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न - Marathi News | Shocking! In Ashti Efforts to burn ambulance by relatives of pregnant woman | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! आष्टीत गर्भवती महिलेच्या नातेवाईकांकडून रुग्णवाहिका जाळण्याचा प्रयत्न

यानंतर महिलेस खाजगी वाहनाने बीड येथे नेण्यात आले ...

CoronaVirus : माजलगावात स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी; अनेक दुकाने बंद,पावत्यांचा गोलमाल - Marathi News | CoronaVirus: Arbitrage of cheap grain shoppers in Majalgaon; Many shops closed, a mess of receipts | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : माजलगावात स्वस्त धान्य दुकानदारांची मनमानी; अनेक दुकाने बंद,पावत्यांचा गोलमाल

सर्व्हर डाऊनच्या नावाखाली पावत्यांचा गोलमाल ...

अंबाजोगाईत जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार - Marathi News | Rape on a minor girl threatening to kill her in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सदरील बालिका गर्भवती राहिल्याने हा घृणास्पद प्रकार उघडकीस आला.  ...

CoronaVirus : 'ये आफत नही थी तब अच्छा था'; इर्शादभाईंच्या फुग्याला कोरोनाची टाचणी - Marathi News | CoronaVirus: The corona virus destroys Irshadbhai's balloon business | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : 'ये आफत नही थी तब अच्छा था'; इर्शादभाईंच्या फुग्याला कोरोनाची टाचणी

आधी मिळत होते अडीच हजार, आता मिळतात ५० रुपये ...

CoronaVirus : उसतोड मजुरांना गावी पोहचले तरी घराबाहेरच राहावे लागणार - Marathi News | CoronaVirus: The laborers have to stay out of the house even if they arrive in the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : उसतोड मजुरांना गावी पोहचले तरी घराबाहेरच राहावे लागणार

जिल्हा परिषदेसह महसूल, कृषी यंत्रणेवर जबाबदाऱ्या निश्चित उसतोड मजुरांना स्वगृही जाण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी निर्णय घेतल्यानंतर निर्देशानंतर स्थानिक प्रशासनाने व्यवस्थापन सुरु केले आहे. ...

CoronaVirus : नातवासह आजीची फरफट; रोजगार नसल्याने शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन दिवस काढण्याची वेळ - Marathi News | CoronaVirus: grandparents suffers with grandchildren in lockdown | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : नातवासह आजीची फरफट; रोजगार नसल्याने शिळ्या भाकरीचे तुकडे खाऊन दिवस काढण्याची वेळ

नातवाला पोटाचा विकार झाल्याने दोघेही हतबल झाले आहेत ...

CoronaVirus : परभणीतील कोरोना पॉझिटिव्ह तरुण माजलगावातून गेल्याची अफवा; नागरिक,प्रशासनाची उडाली धांदल - Marathi News | CoronaVirus: Rumors of Corona-positive youth of Parabhani passing through Majalgaon; Citizens, hurried to the administration | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : परभणीतील कोरोना पॉझिटिव्ह तरुण माजलगावातून गेल्याची अफवा; नागरिक,प्रशासनाची उडाली धांदल

प्रशासनाच्या चौकशीतून यातील खोडसाळपणा बाहेर आला असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल - Marathi News | Break the golden homage of devotees; Yogeshwari Devi's jewelry stolen case was remains only political stunt | Latest beed News at Lokmat.com

बीड :भक्तांच्या सोनेरी श्रद्धेला तडे; योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरी ठरले केवळ राजकीय भांडवल

आठ वर्षाचा कालावधी लोटला तरी चोरीचा उलगडा नाही ...