लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

धक्कादायक ! कोरोनाबाधिताचा ‘व्हेंटिलेटर’विना तडफडून मृत्यू - Marathi News | Shocking! Corona patient's death without ventilator | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! कोरोनाबाधिताचा ‘व्हेंटिलेटर’विना तडफडून मृत्यू

जिल्हा रुग्णालयात पुरेशा सुविधा नाहीत, उपचाराकडे दुर्लक्ष केले जाते, अशा तक्रारी होत असताना २९ जुलैच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

'आमचे गाव कन्टेनमेंट झोन घोषित करा'; बेशिस्त ग्रामस्थांमुळे सरपंचांनी केली मागणी - Marathi News | 'Declare our village a containment zone'; Sarpanch demanded due to unruly villagers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'आमचे गाव कन्टेनमेंट झोन घोषित करा'; बेशिस्त ग्रामस्थांमुळे सरपंचांनी केली मागणी

ग्रामपंचायत प्रशासनाला गावकरी जुमानत नसल्याने महिला सरपंचांनी प्रशासनाकडे केलेल्या मागणीची काय दखल होते याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. ...

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिलेची रिक्षातच झाली प्रसूती - Marathi News | Due to the bad condition of the road towards hospital, the woman gave birth in the rickshaw | Latest beed News at Lokmat.com

बीड :रस्त्याच्या दुरवस्थेमुळे महिलेची रिक्षातच झाली प्रसूती

रुग्णालयाजवळ येताच रिक्षात प्रसूत झालेल्या मातेला आणि बाळाला तातडीने अत्यावश्यक सेवा देण्यात आली ...

coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन - Marathi News | coronavirus: Escape of coronavirus infected accused in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : बीडमध्ये कोरोनाबाधित आरोपीचे पलायन

आरोग्य विभाग, पोलीस व कारागृह प्रशासनाने एकमेकांकडे बोट दाखवून हात झटकले आहेत. ...

coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी  - Marathi News | coronavirus : After the report is positive, the patient refuse to accept swab | Latest beed News at Lokmat.com

बीड :coronavirus : रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णाची स्वॅब दिलाच नसल्याची बनवाबनवी 

शिरूर तालुक्यातील बोरगाव येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीला लक्षणे होती. म्हणून तो स्वत: रविवारी जिल्हा रुग्णालयात गेला आणि स्वॅब दिला. ...

लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चासंदर्भात होणार पुन्हा चौकशी - Marathi News | Re-inquiry will be held regarding Lok Sabha and Vidhan Sabha election expenses | Latest beed News at Lokmat.com

बीड :लोकसभा, विधानसभा निवडणूक खर्चासंदर्भात होणार पुन्हा चौकशी

२०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर निवडणूक खर्चात अनियमितता झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. ...

SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित - Marathi News | SSC Result 2020: 35 marks in all subjects; The child who earns his living by earning wages has managed 'As' | Latest beed News at Lokmat.com

बीड :SSC Result 2020: सगळ्या विषयांत 35 मार्क; शेतमजूर आई-वडिलांच्या मुलानं 'असं' जमवलं गुणांचं गणित

बीड जिल्ह्यातील उमरी येथील विद्यार्थ्याचे यश ...

कोरोनाबाधिताकडून दिशाभूल; मी आता बीडमध्ये नसून पाथर्डीत मुक्कामी ! - Marathi News | Misdirection from corona patients; I am not in Beed but now in Pathardi! | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोनाबाधिताकडून दिशाभूल; मी आता बीडमध्ये नसून पाथर्डीत मुक्कामी !

असे प्रकार वारंवार घडत असून काही रुग्णांकडून सहकार्य मिळत नसल्याने आरोग्य विभागाचा ताण वाढत आहे.  ...