लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

विषय समिती निवडीवरून भाजप नगरसेविकांच्या नातेवाईकांमध्ये हमरीतुमरी, माजलगाव नगर परिषदेतील प्रकार - Marathi News | Among the relatives of BJP corporators from the selection of the subject committee are the types in Hamritumari, Majalgaon Municipal Council | Latest beed News at Lokmat.com

बीड :विषय समिती निवडीवरून भाजप नगरसेविकांच्या नातेवाईकांमध्ये हमरीतुमरी, माजलगाव नगर परिषदेतील प्रकार

माजलगाव नगर परिषदेत पिठासीन अधिकाऱ्यांसमोरच घडला प्रकार ...

राष्ट्रवादीने उपसभापतीला दिली बढती; परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे बिनविरोध - Marathi News | NCP gives promotion to Deputy Speaker; Balaji Munde unopposed as the Chairman of Parli Panchayat Samiti | Latest beed News at Lokmat.com

बीड :राष्ट्रवादीने उपसभापतीला दिली बढती; परळी पंचायत समितीच्या सभापतीपदी बालाजी मुंडे बिनविरोध

परळी पंचायत समितीच्या नवीन सभापती पदाच्या निवडीसाठी गुरुवारी पंचायत समिती सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. ...

अंबाजोगाईत पत्त्याच्या क्लबवर छापा; २७ जुगारी ताब्यात, साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on gambling club in Ambajogai; 27 gamblers arrested, Rs 18.5 lakh seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईत पत्त्याच्या क्लबवर छापा; २७ जुगारी ताब्यात, साडे अठरा लाखांचा मुद्देमाल जप्त

Raid on gambling club in Ambajogai पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने अंबाजोगाईत दाखल झाले होते. ...

बीड जिल्हा बँकेची निवडणूक घोषित न करण्याचे खंडपीठाचे आदेश - Marathi News | Aurangabad Bench orders not to declare Beed District Bank elections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीड जिल्हा बँकेची निवडणूक घोषित न करण्याचे खंडपीठाचे आदेश

Beed District Bank elections बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भाऊसाहेब नाटकर यांनी ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे. ...

वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादक्रांत करावी : कुलगुरू अशोक ढवण - Marathi News | The horizons of aspirations should be crossed through reading culture: Vice Chancellor Ashok Dhavan | Latest beed News at Lokmat.com

बीड :वाचनसंस्कृतीच्या माध्यमातून आकांक्षांची क्षितीजे पादक्रांत करावी : कुलगुरू अशोक ढवण

कृषी महाविद्यालय,अंबेजोगाई अंतर्गत विद्यार्थी समुपदेशन व रोजगार कक्ष तथा जिमखान्याच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. ...

उपसरपंच आणि ग्रामसेवकाने फसवले; माजी सैनिकाचे संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसले - Marathi News | Cheated by sub-sarpanch and gram sevak; The entire family of the ex-soldier went on a hunger strike | Latest beed News at Lokmat.com

बीड :उपसरपंच आणि ग्रामसेवकाने फसवले; माजी सैनिकाचे संपूर्ण कुटुंब उपोषणाला बसले

तत्कालीन उपसरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून एका माजी सैनिकास फसवले ...

दिलासा ! आष्टी तालुक्यातील 'त्या' कोंबड्यासह पक्षाचा अहवाल निगेटिव्ह - Marathi News | Comfort! The report of the party with 'that' hen in Ashti taluka is negative | Latest beed News at Lokmat.com

बीड :दिलासा ! आष्टी तालुक्यातील 'त्या' कोंबड्यासह पक्षाचा अहवाल निगेटिव्ह

आष्टी तालुक्यातील कुकटपालन व्यवसायकांनी सोडला निसुटकेचा श्वास  ...

Gram Panchayat Result : बीड जिल्ह्यात नवीन चेहऱ्यांना संधी; प्रस्थापितांना हादरा - Marathi News | Gram Panchayat Result : Opportunities for new faces in Beed district; Shake the established | Latest beed News at Lokmat.com

बीड :Gram Panchayat Result : बीड जिल्ह्यात नवीन चेहऱ्यांना संधी; प्रस्थापितांना हादरा

माजलगाव तालुक्यातील चार ग्रामपंचायतींत राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांंच्या गटाला हाबाडा बसला. ...