लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

खळबळजनक ! पोखरी परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह - Marathi News | Exciting! The body of an unidentified youth was found in the pond area | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! पोखरी परिसरात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह

मृत्यूचे कारण समजू शकले नसून त्याची ओळख ही पटलेली नाही ...

ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरची ट्राॅली दरीत कोसळली; एक महिला ठार, चार जखमी - Marathi News | A tractor-trolley of sugarcane workers crashed into a ravine; One woman killed, four injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोड मजुरांच्या ट्रॅक्टरची ट्राॅली दरीत कोसळली; एक महिला ठार, चार जखमी

अंबाजोगाईजवळ धारोबाच्या घाटात झाला अपघात ...

दुधाची खरवस खाल्ल्याने ३२ जणांना मळमळ, उलटी; २० बालकांचा समावेश - Marathi News | 32 people feel nausea and vomiting after consuming milk powder; Including 20 children beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुधाची खरवस खाल्ल्याने ३२ जणांना मळमळ, उलटी; २० बालकांचा समावेश

ज्या लोकांना हे दुध देण्यात आले आणि ज्यांनी ते खाल्ले अशा सर्वांनाच उलटी, मळमळ, जुलाब असा त्रास सुरू झाला. हा प्रकार समजताच रूग्णांना दिंद्रुड, पात्रुडच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. ...

अतिवृष्टीने नुकसान; परळीत शेतकऱ्याने घेतला गळफास - Marathi News | Damage from over raining; In Parli, the farmer commit suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :अतिवृष्टीने नुकसान; परळीत शेतकऱ्याने घेतला गळफास

अतिवृष्टीने हाता तोंडाशी आलेली पिके वाया गेली. जमिनीही वाहून गेल्या. ...

'नदीपात्रात मृतदेह, काठावर रक्ताचा सडा'; गतिमंद युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ - Marathi News | 'Dead bodies in the river basin, blood stains on the banks'; Sensation by the suspicious death of a mentally retarded youth | Latest beed News at Lokmat.com

बीड :'नदीपात्रात मृतदेह, काठावर रक्ताचा सडा'; गतिमंद युवकाच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ

Crime In Beed : नदीकाठी रक्ताचा सडा दिसत असल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. ...

ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार - Marathi News | The two-wheeler was crushed in the collision of the truck; On the day of Dussehra, a young man on a two-wheeler was killed on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार

वाघळूज घाटात ट्रक- दुचाकीची वळणावर समोरासमोर धडक झाली ...

प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा  - Marathi News | Constituent Sanvidhan Bhavan for every 500 population; Announcement by Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रत्येक ५०० लोकसंख्येच्या वस्तीसाठी संविधान भवन; धनंजय मुंडे यांनी केली घोषणा 

Dhananjay Munde : यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि वाचनालय असेल ...

दसऱ्यानिमित्त हजारो भाविकांनी घेतले श्रीक्षेत्र भगवान गडावर समाधी दर्शन  - Marathi News | On the occasion of Dussehra, thousands of devotees took Samadhi Darshan at Shrikshetra Bhagwan Gada | Latest beed News at Lokmat.com

बीड :दसऱ्यानिमित्त हजारो भाविकांनी घेतले श्रीक्षेत्र भगवान गडावर समाधी दर्शन 

महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या अधिपत्याखाली समाधी महाभिषेक व शिमोलंघन सोहळा  ...