लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

देवीची ज्योत आणल्यानंतर शेतात गेलेल्या तरुणाची अपघाती प्राणज्योत मावळली - Marathi News | After bringing the flame of the goddess, the young man who went to the field died | Latest beed News at Lokmat.com

बीड :देवीची ज्योत आणल्यानंतर शेतात गेलेल्या तरुणाची अपघाती प्राणज्योत मावळली

जनावरांना पाणी देताना विहिरीत तोल जाऊन पडल्याने तरुणाचा मृत्यू  ...

सात महिन्यानंतर योगेश्वरी देवीचे मंदिर झाले भाविकांसाठी खुले - Marathi News | Navratri : After seven months, the temple of Goddess Yogeshwari was opened for devotees | Latest beed News at Lokmat.com

बीड :सात महिन्यानंतर योगेश्वरी देवीचे मंदिर झाले भाविकांसाठी खुले

Goddess Yogeshwari कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता बाळगण्यासाठी मंदिराच्या विश्वस्त मंडळाची  मिटिंग झाली.विना मास्क कोणालाही मंदिरात प्रवेश नाही. ...

कांदा लागवडीसाठी शेतात गेलेली १५ वर्षीय मुलगी परतलीच नाही; दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapping of a 15-year-old girl who went to the field to plant onions | Latest beed News at Lokmat.com

बीड :कांदा लागवडीसाठी शेतात गेलेली १५ वर्षीय मुलगी परतलीच नाही; दोघांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी स्वतंत्र पथक नियुक्त करून मुलीचा तपास सुरु केला आहे ...

धक्कादायक ! ५० हजारांसाठी ३ वर्षांच्या चिमुकल्यासह मजूर महिलेस डांबले - Marathi News | Shocking! For Rs 50 thousand women kidnapped along with 3 yr child | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! ५० हजारांसाठी ३ वर्षांच्या चिमुकल्यासह मजूर महिलेस डांबले

crime in Beed : ऊसतोडीच्या ५० हजार उचलसाठी मुकादमाची दमदाटी ...

'५० हजार नाही तुम्ही ५ लाख घ्या'; बिनव्याजी कर्जाचे आमिष देत तरुणास ९० हजाराला फसवले - Marathi News | 'Not 50 thousand, you take 5 lakh'; Youngsters cheated Rs 90,000 by offering interest free loans | Latest beed News at Lokmat.com

बीड :'५० हजार नाही तुम्ही ५ लाख घ्या'; बिनव्याजी कर्जाचे आमिष देत तरुणास ९० हजाराला फसवले

Cyber Crime in Beed : सोशल मिडियावर सध्या कर्ज देणाऱ्या अ‍ॅपचे मेसेज व्हायरल आहेत. या द्वारे देण्यात येणाऱ्या अमिषाला अनेक तरुण बळी पडत असल्याचे उघडकीस आले आहे. ...

सुटीनिमित्त घरी आलेल्या बस चालकाने गळफास घेऊन संपविले जीवन - Marathi News | The bus driver ended his life by strangulation | Latest beed News at Lokmat.com

बीड :सुटीनिमित्त घरी आलेल्या बस चालकाने गळफास घेऊन संपविले जीवन

आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील घटना  ...

भरधाव वाहनाने पादचारी तरुणास चिरडले; गढी-माजलगाव रोडवरील घटना - Marathi News | The pedestrian was crushed by a speeding vehicle; Incident on Gadhi-Majalgaon Road | Latest beed News at Lokmat.com

बीड :भरधाव वाहनाने पादचारी तरुणास चिरडले; गढी-माजलगाव रोडवरील घटना

Accident in Beed गेवराई तालुक्यातील गढी-माजलगाव रोडवरील टाकळी तांडा येथील घटना ...

संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार - Marathi News | Annoying! A deaf and dumb married woman was raped in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :संतापजनक ! मूकबधिर विवाहितेवर नराधमाने घरात घुसून केला अत्याचार

माजलगाव तालुक्यातील एका गावात मूकबधिर पती-पत्नी आपल्या कुटुंबीसोबत राहतात. ...