लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमधील पवणे तीहेरी हत्याकांडातील आरोपीचा 'टीबी'ने घेतला जीव - Marathi News | Accused of Pavane triple murder in Beed killed by TB | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील पवणे तीहेरी हत्याकांडातील आरोपीचा 'टीबी'ने घेतला जीव

दीड महिन्यांपासून आजारी असलेल्या आरोपीचा बीड जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान झाला मृत्यू ...

...अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनीच लावल्या तलाठी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा - Marathi News | ... Finally, images of great men mounted in the Talathi office by social workers | Latest beed News at Lokmat.com

बीड :...अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनीच लावल्या तलाठी कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा

किरायाच्या इमारतीमुळे महापुरुषांच्या प्रतिमा लावल्या नसल्याचे स्प्ष्टीकरण संबंधित तलाठ्याने दिले आहे. ...

रूग्णवाहिका आणि कारची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी - Marathi News | Ambulance and car collided head-on; One killed, three injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :रूग्णवाहिका आणि कारची समोरासमोर धडक; एक जागीच ठार, तीन गंभीर जखमी

बीड-धामणगाव-नगर राज्य महामार्गावरील घटना ...

धावाधावा...पळापळा...भररस्त्यात रेड्यांच्या टक्करीने लोकांची धांदल ! - Marathi News | Run ... Run ... People rush to the spot due to the collision of buffaloes ! | Latest beed News at Lokmat.com

बीड :धावाधावा...पळापळा...भररस्त्यात रेड्यांच्या टक्करीने लोकांची धांदल !

शहरातील बसस्थानकामागील छत्रपती शाहू महाराज मार्गावरुन शाहूनगरकडे जाणाऱ्या ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले. ...

अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर - Marathi News | Finally Talathi took off a photo of himself from the office; But forget the photos of great men | Latest beed News at Lokmat.com

बीड :अखेर तलाठ्याने कार्यालयातून स्वतःचा फोटो काढला; मात्र महापुरुषांच्या फोटोंचा विसर

टाकळसिंग सज्जाच्या कार्यालयात महापुरुषांच्या फोटोंचा विसर ...

'बायोडिझेल'चे अरब 'कनेक्शन'; फोफावणाऱ्या नव्या गोरखधंद्याला 'ब्रेक' लावण्याचे आव्हान - Marathi News | Arab 'connection' of 'biodiesel' black marketing; The challenge is to 'break' the new boom | Latest beed News at Lokmat.com

बीड :'बायोडिझेल'चे अरब 'कनेक्शन'; फोफावणाऱ्या नव्या गोरखधंद्याला 'ब्रेक' लावण्याचे आव्हान

Arab 'connection' of 'biodiesel' black marketing : भेसळयुक्त इंधनाची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून पोलिसांचा कारवाईचा सपाटा तर महसुलचे हातावर हात ...

चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे - Marathi News | Clever thief arrested! Master Key used to open the lock of the bike and sell it to the people as a spare part | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चतुर चोर जेरबंद ! मास्टर कीने दुचाकीचे लाॅक उघडायचे अन् सुट्टे पार्ट करून लोकांना विकायचे

जवळपास २०० ते २५० दुचाकी चोरून त्यांच्या पार्टची विक्री केल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचे धमकीपत्र - Marathi News | RDX threatens to blow up Yogeshwari temple in Ambajogai after Vaidyanath temple in Parli | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीच्या वैद्यनाथ मंदिरानंतर आता अंबाजोगाईचे योगेश्वरी मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याचे धमकीपत्र

पत्राद्वारे 50 लाख रुपये देण्याची मागणी. पत्रात नमुद केलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. ...