लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप - Marathi News | Our education continues in warlike conditions, many Indians including me are safe here | Latest beed News at Lokmat.com

बीड :युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप

'आम्ही आमचे शिक्षण पुर्ण करुनच परत येऊ, असा विश्वास परळीच्या मुलीने व्यक्त केला आहे.' ...

बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती - Marathi News | Rajeshwar Chavan appointed as Beed District NCP President | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी राजेश्वर चव्हाण यांची नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे,पालकमंत्री  धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत दिले नियुक्तीपत्र ...

बीडमध्ये खळबळ ! जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात दोघांवर गोळीबार - Marathi News | Excitement in Beed! The two were shot in the registry office over a land dispute | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये खळबळ ! जमिनीच्या वादातून रजिस्ट्री कार्यालयात दोघांवर गोळीबार

दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत ...

Russia-Ukraine War:युध्दामुळे तेल भडकले;सोयाबीन व सोयातेलात एका दिवसांत १ हजारांची वाढ - Marathi News | impact of Russia - Ukraine war; Soybean and soybean oil increase by Rs.1000 per quintal in single day | Latest beed News at Lokmat.com

बीड :Russia-Ukraine War:युध्दामुळे तेल भडकले;सोयाबीन व सोयातेलात एका दिवसांत १ हजारांची वाढ

या भाववाढीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे ...

खळबळजनक ! वृद्ध बहिण- भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या - Marathi News | Exciting! Elderly sister-brother brutally murdered by stoning in Parali | Latest beed News at Lokmat.com

बीड :खळबळजनक ! वृद्ध बहिण- भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

परळी तालुक्यातील जिरेवाडी शिवारात नदीलगत उघडकीस आली खळबळजनक घटना ...

२ महिन्यांपूर्वी धाड टाकलेला अवैध कत्तलखाना पुन्हा सुरु;१३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हा - Marathi News | Police raid on illegal slaughterhouse; 13 lakh confiscated, 11 charged | Latest beed News at Lokmat.com

बीड :२ महिन्यांपूर्वी धाड टाकलेला अवैध कत्तलखाना पुन्हा सुरु;१३ लाखांचा मुद्देमाल जप्त, ११ जणांवर गुन्हा

दौलावडगांव येथील अवैध कत्तलखान्यावर डिसेंबर महिन्यांत बीड पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई केली होती. ...

का संपतेय सहनशीलता? ८ तासांच्या आत तिघांच्या आत्महत्या; तीन गावांवर शोककळा  - Marathi News | Depressed soul; Three commit suicide within 8 hours; Mourning over three villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :का संपतेय सहनशीलता? ८ तासांच्या आत तिघांच्या आत्महत्या; तीन गावांवर शोककळा 

माजलगाव तालुक्यातील राजेवाडी, राजेगाव, केसापुरी कॅम्प येथील घटना  ...

उसन्या पैशांवरून दोन गटांत फ्री स्टाईल; पंचायत समिती सदस्यासह ९ जणांवर परस्परविरोधी गुन्हे - Marathi News | Freestyle in two groups from borrowed money; Conflicting crimes against 9 persons including Panchayat Samiti members | Latest beed News at Lokmat.com

बीड :उसन्या पैशांवरून दोन गटांत फ्री स्टाईल; पंचायत समिती सदस्यासह ९ जणांवर परस्परविरोधी गुन्हे

या प्रकरणात पंचायत समिती सदस्य सचिन शेळकेंचा समावेश आहे ...