लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत - Marathi News | Hawala racket exposed in Beed; unaccounted amount of Rs 51 lakh seized | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये हवाला रॅकेटचा पर्दाफाश;५१ लाखांची बेहिशोबी रक्कम हस्तगत

सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाकडून तीन ठिकाणी छापासत्र ...

'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर - Marathi News | '100 crore corruption in our ZP group, ED should pay attention'; MNS banners flashed in villages | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमच्या झेडपी गटात १०० कोटींचा भ्रष्टाचार, ईडीने लक्ष घालावे';मनसेचे गावागावांत झळकले बॅनर

ल नांदुर घाट जिल्हा परिषद गटा मध्ये मागील पाच वर्षात विकास कामे करण्यासाठी १०० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा निधी शासनाने मंजूर केला आहे ...

गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’ - Marathi News | Bravo ! Tears well up in mother's eyes as 7th std son makes 'smart knife' | Latest beed News at Lokmat.com

बीड :गावाकडच्या रेंचोची भन्नाट कल्पना; आईच्या डोळ्यात पाणी आले अन् मुलाने बनवला ‘स्मार्ट चाकू’

आई कांदा कापताना तिच्या डोळ्यात नेहमी पाणी येत असे. यातून सुचली ही भन्नाट कल्पना ...

टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक - Marathi News | Three persons were arrested for stealing 236 sacks of soybeans along with a tempo | Latest beed News at Lokmat.com

बीड :टेंपोसह चोरीला गेलेला २३६ कट्टे सोयाबीनचा छडा लागला,तिघांना अटक

पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून आणखी एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ...

आंतरजातीय विवाहाने भावाचा संताप;लग्नाच्या पूर्वसंध्येला बहिणीसह नियोजित वरावर चाकूहल्ला - Marathi News | The thrill of it all! On the eve of the wedding, the brother-in-law stabbed the groom with his sister | Latest beed News at Lokmat.com

बीड :आंतरजातीय विवाहाने भावाचा संताप;लग्नाच्या पूर्वसंध्येला बहिणीसह नियोजित वरावर चाकूहल्ला

वधू आणि वर दोघांचा हा दुसरा विवाह होता ...

Crime News: शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी, चुलत्याचा मृत्यू; धारुर पोलिस हद्दीततील घटना - Marathi News | Crime News: Violent fight between cousin and uncle over agricultural dispute, Incidents in Dharur police precinct | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतीच्या वादातून चुलता-पुतण्यात तुंबळ हाणामारी, चुलत्याचा मृत्यू; धारुर पोलिस हद्दीततील घटना

आरोपी संदीप गायकेच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. आरोपी संदीप गायके यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. ...

Crime News:जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांवर तलावरीने वार, एक गंभीरावस्थेत औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल - Marathi News | Beed Crime news, two youth attacked by sword in gevrai beed, | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या भांडणाची कुरापत काढून दोघांवर तलावरीने वार, एक गंभीरावस्थेत औरंगाबादच्या रुग्णालयात दाखल

या घटनेतील आरोपी फरार असून, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे जखमी तरुणाच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होणार आहे. ...

Arogya Bharti : आरोग्य भरती प्रकरणात बीड आणि अमरावती जिल्ह्यातील दोघांना अटक - Marathi News | arogya bhart scam two arrested from beed amravati districts in health recruitment case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Arogya Bharti : आरोग्य भरती प्रकरणात बीड आणि अमरावती जिल्ह्यातील दोघांना अटक

शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे... ...