काेरोनामुळे २०२० व २०२१ या दोन वर्षांत या परंपरेत खंड पडला. यंदा मात्र ही परंपरा पुन्हा सुरू होणार असल्याची चाहूल लागताच अनेक जावई भूमिगत झाले आहेत. ...
कोरोनाकाळात रक्ताचे नातेही दुरावले होते. अशा परिस्थितीत जगताप यांनी पोलीस, पत्रकार, आरोग्य विभाग, नगरपालिका, उपेक्षित, वंचित घटकांमधील लोकांना दररोज दोनवेळचे घरपोच जेवण दिले. त्याचीच पुण्याई आता जगतापांच्या कामी आल्याची चर्चा आहे. ...