लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

भगरीच्या भाकरी खाल्याने सहा जणांना विषबाधा, तर भात खाणारे भाविक ठणठणीत - Marathi News | Six people were poisoned by eating Bhagri's bhakari, while devotees who ate rice were normal | Latest beed News at Lokmat.com

बीड :भगरीच्या भाकरी खाल्याने सहा जणांना विषबाधा, तर भात खाणारे भाविक ठणठणीत

मेंगडेवाडी येथील सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे. गुरूवारी उपवासानिमित्त भगर आणली होती. ...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्ह्यात; योगेश्वरी देवी, वैद्यनाथांचे घेणार दर्शन  - Marathi News | Governor Bhagat Singh Koshyari tomorrow in Beed district; will took darshan to Yogeshwari Devi, Vaidyanath | Latest beed News at Lokmat.com

बीड :राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या बीड जिल्ह्यात; योगेश्वरी देवी, वैद्यनाथांचे घेणार दर्शन 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या रात्री परळी येथे मुक्काम करणार ...

Vinayak Mete: महिना 30 रुपये भाडं, हातानेच करायचे स्वयंपाक; मित्राने सांगितलं मेटेचं शालेय जीवन - Marathi News | Vinayak Mete: Rent Rs 30 per month, cooking by hand; A friend told Vinayak Mete's school life of kalamb | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :महिना 30 रुपये भाडं, हातानेच करायचे स्वयंपाक; मित्राने सांगितलं मेटेचं शालेय जीवन

शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा संघर्षशील नेतृत्व विनायकराव मेटे यांचे मुंबई पुणे महामार्गावर पहाटे अपघाती निधन झाले ...

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी - Marathi News | question rises in Vidhansabha over illegal abortion case in Beed; The investigation will be conducted by a special team | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील अवैध गर्भपात प्रकरणावरून अधिवेशनात गदारोळ; विशेष पथकामार्फत होणार चौकशी

जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालविण्याची घेाषणा आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी केली. ...

वादग्रस्त पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे निलंबित; आ. मुंदडांच्या लक्षवेधीनंतर फडणवीसांची घोषणा  - Marathi News | Suspension of controversial police inspector Vasudev More of Ambajogai; Home Minister Devendra Fadnavis' announcement in the Legislative Assembly | Latest beed News at Lokmat.com

बीड :वादग्रस्त पोलीस निरिक्षक वासुदेव मोरे निलंबित; आ. मुंदडांच्या लक्षवेधीनंतर फडणवीसांची घोषणा 

गैरप्रकारांकडे दुर्लक्ष करणे भोवले; आ. नमिता मुंदडा यांनी मांडली होती विधानसभेत लक्षवेधी ...

१५ वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले थेट पोलीस ठाणे - Marathi News | Marriage of 15-year-old girl; she directly reached the police station In Jalana | Latest beed News at Lokmat.com

बीड :१५ वर्षांच्या मुलीचा विवाह; सासरी येताना नजर चुकवत तिने गाठले थेट पोलीस ठाणे

या प्रकरणी आई-मामा, पतीसह चौघांवर गुन्हा : मुलगी जालन्याच्या सुधारगृहात ...

दुष्काळी ते ३० कोटींची उलाढाल; छोट्याशा रुई गावाने रेशीम व्यवसायातून केला कायापालट - Marathi News | 30 crore turnover of Rui village of Beed district from silk business | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळी ते ३० कोटींची उलाढाल; छोट्याशा रुई गावाने रेशीम व्यवसायातून केला कायापालट

१२०० एकरवर तुती लागवड करुन देशात ठरले अव्वल ...

३५ प्रवासी घेऊन राँगसाईडने जाणारी बस ट्रकला धडकली, सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | A bus carrying 35 passengers traveling on the wrong side collided with a truck, luckily there was no loss of life | Latest beed News at Lokmat.com

बीड :३५ प्रवासी घेऊन राँगसाईडने जाणारी बस ट्रकला धडकली, सुदैवाने जीवितहानी नाही

याप्रकरणी ट्रक चालकाच्या तक्रारीवरुन बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...