लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टरच्या अटकेनंतर नर्सही रडारवर,पोलीस पथक रवाना - Marathi News | Illegal abortion case in Beed; After the arrest of the female doctor, the nurse also went on the radar, the police team dispatched | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टरच्या अटकेनंतर नर्सही रडारवर,पोलीस पथक रवाना

Illegal abortion case in Beed: नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील चौकशीत कबुली दिल्यानंतर महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे ...

मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Big Breaking; Illegal abortion case in Beed; Female doctor in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. ...

बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात - Marathi News | Woman dies during illegal abortion in Beed; Police arrested relatives along with her husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात

मयत महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र पडलेले होते, तसेच आत अर्भक नव्हते. ...

'...त्यांच्यामुळे हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ'; बीडमध्ये संतप्त कार्यकर्त्याचा नेत्यावर हल्ला - Marathi News | 'They ignored, time to work in the hotel'; Angry activist assaults leader in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'...त्यांच्यामुळे हॉटेलमध्ये काम करण्याची वेळ'; बीडमध्ये संतप्त कार्यकर्त्याचा नेत्यावर हल्ला

भीमाशंकर शुगर्सचे चेअरमन नितीन लोढांवर गावातील त्यांच्याच कार्यकर्त्याने प्राणघातक हल्ला केला. ...

वडील म्हणाले, यायला उशीर का झाला, एकुलत्या एक मुलाने घेतला गळफास - Marathi News | The father said, "Why is it so late to come? Only one child hanged himself." | Latest beed News at Lokmat.com

बीड :वडील म्हणाले, यायला उशीर का झाला, एकुलत्या एक मुलाने घेतला गळफास

तरुणास दोन विवाहित बहिणी आहेत. त्याच्यासाठी वधूशोध सुरू होता. ...

शीघ्रकोपी स्वभावाने घेतला बळी, नवरा म्हणतो, हो चूक झाली गोळी घाला - Marathi News | The quick temper kills wife, the husband says, yes, it was a mistake, shoot me | Latest beed News at Lokmat.com

बीड :शीघ्रकोपी स्वभावाने घेतला बळी, नवरा म्हणतो, हो चूक झाली गोळी घाला

रंजेगावात प्रेमापायी सुखी संसार उद्ध्वस्थ : आई गेली, बाप तुरुंगात, दोन भावंडे प्रेमाला पारखी ...

लिपिकाकडून घेतली ५ हजारांची लाच; पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात - Marathi News | 5,000 bribe taken from clerk; Panchayat Samiti Extension Officer Ramchandra Rodewad arrested by ACB | Latest beed News at Lokmat.com

बीड :लिपिकाकडून घेतली ५ हजारांची लाच; पंचायत समितीचा विस्तार अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

सेवा जेष्ठता यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या कामासाठी मागितला मोबदला ...

"नुपूर शर्मांचे विधान जाणीवपूर्वक, कायदेशीर कारवाईची करा"; अंबाजोगाईत निघाला निषेध मोर्चा - Marathi News | "Consciously, take legal action against Nupur Sharma's statement"; Morcha in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :"नुपूर शर्मांचे विधान जाणीवपूर्वक, कायदेशीर कारवाईची करा"; अंबाजोगाईत निघाला निषेध मोर्चा

नुपूर शर्मा आणि सदरील वृत्तवाहिनीविरोधात गुन्हा नोंद करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी ...