लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड अवैधगर्भपात प्रकरण: बोंबला, सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत;आता साखळी कशी शोधणार? - Marathi News | Bombala! All the accused are in judicial custody; Now how to find the chain? | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैधगर्भपात प्रकरण: बोंबला, सर्वच आरोपी न्यायालयीन कोठडीत;आता साखळी कशी शोधणार?

पोलीस कोठडीतून हाती काहीच नाही : एजंट, शिकाऊ डॉक्टर, लॅबवाल्यासह नातेवाइकांना न्यायालयीन कोठडी ...

बीड अवैध गर्भपात प्रकरण: जेलमधून मनीषा कोठडीत; हसत बसली गाडीत, ना चिंता ना दु:ख - Marathi News | Beed illegal abortion case: Manisha remanded in jail; I sat in the car smiling, no worries or sorrows | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैध गर्भपात प्रकरण: जेलमधून मनीषा कोठडीत; हसत बसली गाडीत, ना चिंता ना दु:ख

दोन दिवसांपूर्वी पकडलेल्या डॉक्टरच्या औरंगाबादमधील घरून सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आली आहे. ...

धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक - Marathi News | Dhananjay Munde meets Nitin Gadkari in Delhi, Gadkari is positive about all demands | Latest beed News at Lokmat.com

बीड :धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली नितीन गडकरी यांची भेट, सर्वच मागण्यांबाबत गडकरी सकारात्मक

परळी-अंबाजोगाई रस्त्याचे लोकार्पण व परळी-सिरसाळा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी नितीन गडकरी पुढील महिन्यात परळीत येणार. ...

'वाहनचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा'; डिगांबर शिराळे मृत्यूप्रकरणी पत्रकार संघाचे रास्तारोको - Marathi News | Rastaroko agitation on behalf of journalists on Digambar Shirale's death | Latest beed News at Lokmat.com

बीड :'वाहनचालक, अधिकाऱ्यांवर कारवाई करा'; डिगांबर शिराळे मृत्यूप्रकरणी पत्रकार संघाचे रास्तारोको

खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर चोरांबा फाटा दरम्यान तब्बल बारा किमीचा मार्ग अरुंद आहे. ...

सिद्धेश्वर विद्यालय डोनेशन प्रकरण; दोन शिक्षकांना न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापक ताब्यात - Marathi News | Siddheshwar Vidyalaya Donation Case; Two teachers in judicial custody, headmaster in custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :सिद्धेश्वर विद्यालय डोनेशन प्रकरण; दोन शिक्षकांना न्यायालयीन कोठडी, मुख्याध्यापक ताब्यात

श्री सिद्धेश्वर विद्यालयात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी डोनेशन घेण्यात येत असल्याच्या तक्रारी आमदार प्रकाश सोळंके यांच्याकडे आल्या हाेत्या. ...

अश्वस्वार होऊन शाळेत ठेवले पहिले पाऊल;मिरवणूक काढत वाजतगाजत मुलाचा केला शाळा प्रवेश - Marathi News | The first step was taken to the school on horseback in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :अश्वस्वार होऊन शाळेत ठेवले पहिले पाऊल;मिरवणूक काढत वाजतगाजत मुलाचा केला शाळा प्रवेश

शहरातील बुद्ध विहार ते गांधी चौक, व्यापारपेठ आणि जि.प. शाळेपर्यंत मुलगा सारीपूत्त याची बँड लावून घोड्यावरून मिरवणूक काढली. ...

प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त - Marathi News | Education market! Looting millions in the name of admission fees; Sting operation carried out by MLA Prakash Solunke | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवेश फिसच्या नावे पालकांची लुट; आमदारांनीच केले स्टिंग ऑपरेशन, शिक्षक ताब्यात,रोकड जप्त

माजलगावात सिद्धेश्वर विद्यालयाचे कर्मचारी प्रवेश फीसच्या नावाखाली पालकांची लूट करताना पकडले ...

ग्राहकांना खूश करत नाही म्हणून नर्तिकेला डांबून तिच्या १२ वर्षांच्या मुलीला केले गायब - Marathi News | Her 12-year-old daughter disappeared after being beaten by a dancer for not pleasing customers | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्राहकांना खूश करत नाही म्हणून नर्तिकेला डांबून तिच्या १२ वर्षांच्या मुलीला केले गायब

नकार दिल्याने लाठी-काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत अंधाऱ्या खोलीत रात्रभर डांबून ठेवले. ...