लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्याचा गवारे मास्टरमाईंड; सतीशला गेवराईत थांबवून जायचा एजंट मनीषाच्या घरी - Marathi News | Beed Illegal Abortion Case:Dr. Gaware from Jalana is Mastermind; The agent used to stop Satish in Gevrai then go to Manisha's house | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड अवैध गर्भपात प्रकरण: जालन्याचा गवारे मास्टरमाईंड; सतीशला गेवराईत थांबवून जायचा एजंट मनीषाच्या घरी

नियोजनबद्ध कार्यक्रम : औरंगाबादच्या शिकाऊ डॉक्टरचा आरोग्य विभागाने बीड कारागृहात जाऊन घेतला जबाब ...

अरूंद रस्त्याचा आणखी एक बळी; झाडावर कार आदळून अपघात, एकजण जागीच ठार  - Marathi News | Another victim of the narrow road; Car crash into tree, killing one on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :अरूंद रस्त्याचा आणखी एक बळी; झाडावर कार आदळून अपघात, एकजण जागीच ठार 

मागील काही दिवसांपासून धारूर घाटामधून जाणारा १२ किमीचा राष्ट्रीय महामार्ग अरूंद असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ...

भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे ! - Marathi News | Land acquisition to contractor arbitrariness; Deadly National Highways in Beed District | Latest beed News at Lokmat.com

बीड :भूसंपादन ते ठेकेदाराची मनमानी; बीड जिल्ह्यात रखडलेले राष्ट्रीय महामार्ग बनलेत जीवघेणे !

पैठण-पंढरपूर पालखी मार्गाचा गेल्या कित्येक वर्षांपासून गाजावाजा सुरू आहे. परंतु हा मार्ग अजून पूर्णत्वाला जात नाही. ...

यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू - Marathi News | Admission to the second year of Polytechnic for ITI graduates from this year; The process started | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :यंदापासून आयटीआय झालेल्यांना पॉलिटेक्निकच्या थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश; प्रक्रिया झाली सुरू

औरंगाबाद विभागात ५७ पॉलिटेक्निक कॉलेजेस असून १५,०४० एवढी प्रवेश क्षमता आहे ...

कोरोना काळातील साहित्य खरेदी घोटाळा; एसीएससह दोन डॉक्टरांवर कारवाई - Marathi News | Corona-era material purchase scams; Action against two doctors with ACS | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोना काळातील साहित्य खरेदी घोटाळा; एसीएससह दोन डॉक्टरांवर कारवाई

लातूर, उस्मानाबादला सेवा वर्ग, आयुक्तांच्या आदेशानंतर उपसंचालकांची कारवाई ...

बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात, दोघे गंभीर जखमी - Marathi News | Accident near Pachod of Beed gynecologist, two seriously injured | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या स्त्री रोग तज्ज्ञाचा पाचोडजवळ अपघात, दोघे गंभीर जखमी

ताबा सुटल्याने गाडी रस्त्यच्या खाली उतरली ...

धक्कादायक 'सैराट'! सख्ख्या भावानेच बहिणीला दिला गळफास, जीव जाईपर्यंत थांबला! - Marathi News | An incident has taken place in Beed where a sister was strangled to death by her brother. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक 'सैराट'! सख्ख्या भावानेच बहिणीला दिला गळफास, जीव जाईपर्यंत थांबला!

घटनास्थळावरुन मिळाले काही धागेदोरे ...

'आमची मुलगी तुम्ही मारली', विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्यांची सासरच्यांना बेदम मारहाण - Marathi News | 'You killed our daughter', in-law's beaten due to death of marital suicide in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आमची मुलगी तुम्ही मारली', विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्यांची सासरच्यांना बेदम मारहाण

माहेरच्या मंडळींनी सासरच्यांवर आक्षेप घेत पतीसह सासू व सासऱ्यास जिल्हा रुग्णालयातच पकडून मारहाण केली. ...