लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Illegal abortion case: Sandeep Gore's helper handcuffed by police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध गर्भपात प्रकरण: संदीप गोरेला मदत करणाऱ्यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मशीन गवारेचीच : सतीश सोनवणेची कबुली; चार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू ...

पुजारी नेमण्यावरून दोन गटात हाणामारी; दोन्ही बाजूच्या १६ जणांवर गुन्हा - Marathi News | Fighting between two groups over the appointment of priests; Crime on 16 people on both sides | Latest beed News at Lokmat.com

बीड :पुजारी नेमण्यावरून दोन गटात हाणामारी; दोन्ही बाजूच्या १६ जणांवर गुन्हा

न्यायालयाचे वारस प्रमाणपत्र आहे, असे सांगत असताना, त्यांना तुमचे प्रमाणपत्र खोटे आहे, असे म्हणत मारहाण ...

ना कॉल आला, ना ओटीपी दिला, तरीही बँक खात्यातून  ५० हजार गडप - Marathi News | No call received, no OTP given, but 50,000 debits from bank account | Latest beed News at Lokmat.com

बीड :ना कॉल आला, ना ओटीपी दिला, तरीही बँक खात्यातून  ५० हजार गडप

अवघ्या काही मिनिटांत टप्प्याटप्प्याने १० वेळेस त्यांच्या खात्यातून प्रत्येकी पाच हजार रुपये असे एकूण ५० हजार रुपये डेबिट झाले. ...

पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी - Marathi News | Will Pankaja Munde win the ministerial lottery? Suresh Dhas and Laxman Pawar are also contenders | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार का? सुरेश धस, लक्ष्मण पवार यांचीही दावेदारी

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना २०१४ मध्ये भाजप नेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती. ...

आरोपी हातकडीसह फरार; ड्रोन कॅमेर्‍याद्वारे दऱ्याखोऱ्यात पोलीस घेतायत शोध - Marathi News | Accused absconding with handcuffs; Police search the valley by drone camera | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोपी हातकडीसह फरार; ड्रोन कॅमेर्‍याद्वारे दऱ्याखोऱ्यात पोलीस घेतायत शोध

अंभोरा पोलिस ठाण्यातील अधिकारी, अंमलदारांनी परिसरातील छोटी गावे, डोंगर काढला पिंजून ...

धक्कादायक ! अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळाला - Marathi News | Shocking! The accused in the rape case escaped with handcuffs from clutches of the police | Latest beed News at Lokmat.com

बीड :धक्कादायक ! अत्याचार प्रकरणातील आरोपी हातकडीसह पोलिसांच्या ताब्यातून पळाला

बीड धामणगांव नगर राज्य महामार्गावरील गारमाथा येथील घटना  ...

'3 लाख दिले, तरी माझ्या डोळ्यादेखत छातीत चाकू खुपसला हो'; मृत तरुणाच्या आईचा आक्रोश - Marathi News | 'I paid Rs 3 lakh, but a knife was stabbed in my son's chest before my eyes'; The cry of the dead young man's mother | Latest beed News at Lokmat.com

बीड :'3 लाख दिले, तरी माझ्या डोळ्यादेखत छातीत चाकू खुपसला हो'; मृत तरुणाच्या आईचा आक्रोश

प्रेम प्रकरणातून काजलला पळवून नेल्याच्या रागातून नाथापूर येथे गाठून सुंदर कसबेची हत्या करण्यात आली. ...

आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल - Marathi News | Action against those who share child porn videos from IP addresses; Four cases filed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :आयपी ॲड्रेसवरून चाईल्ड पॉर्न व्हिडीओ शेअर करणाऱ्यांवर कारवाई; बीडमध्ये चार गुन्हे दाखल

अल्पवयीन मुलाचा ३५ सेकंदांचा हा व्हिडीओ १६ जून २०२० रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केला गेला.  ...