लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Kidnapped and raped a minor girl; A case has been registered against three | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केला अत्याचार; तिघांवर गुन्हा दाखल

अपहरण केल्यानंतर लग्नाचे आमिष देऊन केला अत्याचार ...

कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने डाळींब बाग वाचली पण शेतकऱ्याने तरुण मुलगा गमावला - Marathi News | Leaving the current in the fence saved the pomegranate garden but the farmer lost his son | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने डाळींब बाग वाचली पण शेतकऱ्याने तरुण मुलगा गमावला

बागेलाच्या संरक्षण कुंपणातील विद्युत प्रवाहाचा धक्का बसून शेतकऱ्याच्या तरुण मुलाचा मृत्यू झाला  ...

आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास - Marathi News | A flurry of thieves in Ashti; Burglary in daylight at farm, cash and jewelery stolen | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीत चोरट्यांचा धुमाकूळ; शेतवस्तीवर भरदिवसा घरफोडी, रोकडसह दागिने लंपास

चोरट्यांनी १ लाख ५० हजार रोकड सह ७ तोळे दागिने केले लंपास ...

चंदन चोरांचे धाडस वाढले; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील झाड तोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Sandalwood thieves grew bolder; An attempt to cut down a tree in the residence of the Upper District Collector | Latest beed News at Lokmat.com

बीड :चंदन चोरांचे धाडस वाढले; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानातील झाड तोडण्याचा प्रयत्न

शेतात असणाऱ्या चंदनाच्या झाडांची चोरी तर नित्याची बाब ठरली आहे. ...

झोपेतून उशिरा उठल्याने सुनेस पेटवून देणाऱ्या सासु-सासऱ्यास आजीवन कारावासाची शिक्षा - Marathi News | The Father and mother-in-law who set fire to daughter-in-law after waking up late has been sentenced to life imprisonment | Latest beed News at Lokmat.com

बीड :झोपेतून उशिरा उठल्याने सुनेस पेटवून देणाऱ्या सासु-सासऱ्यास आजीवन कारावासाची शिक्षा

लग्नानंतर सासरा व सासु सुनेसोबत विविध कारणांवरून सातत्याने भांडत असत. ...

कोरोनामुळे रजा मिळालेले खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैदी कारागृहात परतलेच नाहीत; गुन्हा दाखल - Marathi News | Two murder convicts who got leave due to Corona did not return to prison; Filed a case | Latest beed News at Lokmat.com

बीड :कोरोनामुळे रजा मिळालेले खुनाच्या गुन्ह्यातील दोन कैदी कारागृहात परतलेच नाहीत; गुन्हा दाखल

दोघांवरही अंबाजोगाईच्या ग्रामीण ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे ...

खताऐवजी पोत्यात वाळू-कोळस्याचे मिश्रण; बोगस खत विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर छापा - Marathi News | sand-coal mixture in bags instead of manure; Raid three traders selling bogus fertilizer | Latest beed News at Lokmat.com

बीड :खताऐवजी पोत्यात वाळू-कोळस्याचे मिश्रण; बोगस खत विक्री करणाऱ्या तीन व्यापाऱ्यांवर छापा

उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाई; बनावट खताची 30 पोती केली जप्त. ...

चाईल्ड पॉर्नोग्राफी; १६ व्या वर्षी केला व्हिडिओ फॉरवर्ड, १९ व्या वर्षी अटक - Marathi News | child pornography; Video forwarded at age of 16 yrs, arrested at 19 yrs old | Latest beed News at Lokmat.com

बीड :चाईल्ड पॉर्नोग्राफी; १६ व्या वर्षी केला व्हिडिओ फॉरवर्ड, १९ व्या वर्षी अटक

बीड जिल्ह्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीची पाच प्रकरणे उजेडात आली होती. ...