लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

"वडिलांची कौतुकाची थाप नाही याचे दुःख..."; बारावीतील यशानंतर वैभवी देशमुख म्हणाली... - Marathi News | "It's sad that I don't have my father's praise on my back..."; Vaibhavi Deshmukh said after her success in 12th... | Latest beed News at Lokmat.com

बीड :"वडिलांची कौतुकाची थाप नाही याचे दुःख..."; बारावीतील यशानंतर वैभवी देशमुख म्हणाली...

पित्याच्या हत्येनंतरही धीर न गमावता वैभवी देशमुखने बारावी विज्ञान शाखेत मिळवले घवघवीत यश ...

डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना - Marathi News | Father kills son by hitting him in the head with an axe, shocking incident in Majalgaon | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना

याबाबत माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. ...

“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह” - Marathi News | congress sadbhavana satyagraha in beed parli to save maharashtra dharma | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”

Congress Harshwardhan Sapkal News: भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले. लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये दिले नाहीत. निवडणुकीतील शब्द पाळला नाही, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. ...

आष्टीतील मंगरूळ परिसरात ३ दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम; अनेक श्वांनाचा फडशा - Marathi News | Leopard has been staying in Mangrul area of Ashti for 3 days; Many dogs have been killed | Latest beed News at Lokmat.com

बीड :आष्टीतील मंगरूळ परिसरात ३ दिवसांपासून बिबट्याचा मुक्काम; अनेक श्वांनाचा फडशा

आष्टी तालुक्यातील मंगरूळ परिसरातील नागरिक भयभीत  ...

“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार - Marathi News | beed case late santosh deshmukh sister determined that will not wear slippers until my brother gets justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार

Beed Sarpanch Santosh Deshmukh Case: सरकार आम्हाला कधी न्याय देईल, ते माहिती नाही. विठ्ठलाला साकडे आहे की, माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळू दे, असे सांगताना दिवंगत संतोष देशमुख यांच्या बहिणीला अश्रू अनावर झाले. ...

दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला - Marathi News | Beed Crime: Mother and Aunty murdered due to alcohol addiction; Beed district shaken by two murders | Latest beed News at Lokmat.com

बीड :दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला

Beed Crime: दोन्ही प्रकरणांमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलांनीच आई आणि चुलतीचा जिव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.  ...

मजुराला घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी - Marathi News | Several people seriously injured in accident after tire burst on pickup carrying laborers | Latest beed News at Lokmat.com

बीड :मजुराला घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी

वंजारवाडी येथून कांदा भरण्यासाठी हिवरा येथे जात असताना कड्याजवळ येताच पिकअपचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात २२ मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली. ...

ग्राहकांना वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक; काय आहे सुरक्षा ठेव? परत मिळते का? - Marathi News | Consumers face additional security deposit shock along with electricity bill; What is security deposit? Is it refundable? | Latest beed News at Lokmat.com

बीड :ग्राहकांना वीजबिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवीचा शॉक; काय आहे सुरक्षा ठेव? परत मिळते का?

एप्रिल व मे महिन्यांच्या बिलासोबत स्वतंत्र बिल, दोन्ही भरावे लागणार  ...