लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड! - Marathi News | Placards with the names of the Chief Minister and Deputy Chief Ministers were displayed on the bufallo | Latest beed News at Lokmat.com

बीड :मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावांचे प्रतीकात्मक फलक रेड्यावर लावून गावभर धिंड!

आरक्षण मिळेपर्यंत गावातील शाळा बंद ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्णय  ...

आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, आंदोलकांनी घेतली शपथ - Marathi News | Protesters vowed to boycott voting until reservation is granted | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरक्षण मिळेपर्यंत मतदानावर बहिष्कार, आंदोलकांनी घेतली शपथ

मुस्लिम समाजाचा मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा ...

नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत - Marathi News | Sent lewd messages to fellow nurse while on night duty, constable suspended | Latest beed News at Lokmat.com

बीड :नाईटड्यूटीवर असताना सहकारी नर्सला पाठविले अश्लिल मेसेज, शिपाई निलंबीत

आपल्या मुलीसमान असलेल्या नर्सलाच या शिपायाने रात्रीच्यावेळी अश्लिल मेसेज पाठविल्याचे समोर आले. ...

मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी! - Marathi News | 288 youths mundan for Maratha reservation; The government did a symbolic Dasakriya ritual! | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षणासाठी २८८ तरूणांचे मुंडण; सरकारचा केला प्रतीकात्मक दशक्रिया विधी!

आंदोलकांनी चोभानिमगावातील मंदिरात सुरू केले बेमुदत उपोषण  ...

दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे  - Marathi News | CM should call special session on drought, reservation issues: Supriya Sule | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळ, आरक्षण प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं: सुप्रिया सुळे 

आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा ...

बीड जिल्ह्यातून चारा वाहतूकीस प्रतिबंधाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, टंचाईस्थितीत उपाययोजना - Marathi News | Collector's orders to ban fodder transport from Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड जिल्ह्यातून चारा वाहतूकीस प्रतिबंधाचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, टंचाईस्थितीत उपाययोजना

कमी पर्जन्यमान झाल्याने भविष्यात पशुधनासाठी चाऱ्याची टंचाई परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता ...

भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन  - Marathi News | Movement of the entire Maratha community on the banks of the Vaan Dam in full rain | Latest beed News at Lokmat.com

बीड :भर पावसात वाण धरणाच्या काठावर सकल मराठा समाजाचे आंदोलन 

मागण्या मान्य न झाल्यास सकल मराठा समाजाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला ...

मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन - Marathi News | Maratha reservation: Chakkajam agitation in places in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आरक्षण: बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन

राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...