लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार? - Marathi News | Will Sharad Pawar and Jayant Patil cast the dice at the last minute in Beed and Hatkanangle constituencies | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बीड आणि हातकणंगले मतदारसंघात शरद पवार-जयंत पाटील शेवटच्या क्षणी फासे टाकणार?

Lok Sabha Election: काही मतदारसंघांबाबत अजूनही शरद पवारांची कार्यकर्त्यांसोबत खलबते सुरू असून अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. ...

मराठवाड्यात विणणार रेशीम धागा! कर्नाटक, रामपूरची चक्कर थांबणार - Marathi News | Silk thread will be woven in Marathwada! Karnataka, Rampur cycle will stop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात विणणार रेशीम धागा! कर्नाटक, रामपूरची चक्कर थांबणार

राज्यातील पाच प्रस्तावित केंद्रांना मंजुरी, तीन महिन्यांत होणार युनिट तयार ...

पोलिस मामांनी दोन एकर मुरमाड जमिनीवर फुलवली मिरचीची शेती - Marathi News | Police uncle flourished pepper cultivation on two acres of Murmad land | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पोलिस मामांनी दोन एकर मुरमाड जमिनीवर फुलवली मिरचीची शेती

पाच टन लाल मिरचीतून ११ लाखांचे उत्पन्न ...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत  - Marathi News | The fugitive police constable who molested a minor girl was finally arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा फरार पोलिस शिपाई अखेर अटकेत 

दीड महिन्यांपासून आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता ...

लेकीचे मिनीगंठन आईच्या गळ्यातून चोरी, परत मिळताच बीड पोलिसांचा केला सत्कार - Marathi News | daughter's mini-ganthan stolen from mother's neck, Beed police felicitated after getting it back | Latest beed News at Lokmat.com

बीड :लेकीचे मिनीगंठन आईच्या गळ्यातून चोरी, परत मिळताच बीड पोलिसांचा केला सत्कार

बसमध्ये चढत असतानाच गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र लंपास केले. ...

मराठवाड्यात जमिनीखाली दडलेय काय? छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता आंबेजोगाईत उत्खनन - Marathi News | what Is buried under the ground in Marathwada? After Chhatrapati Sambhajinagar, excavations now at Ambajogai | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात जमिनीखाली दडलेय काय? छत्रपती संभाजीनगरपाठोपाठ आता आंबेजोगाईत उत्खनन

आंबेजोगाई (जि. बीड) येथील सकलेश्वर मंदिर(बाराखांबी) येथे उत्खननाचे काम हाती घेण्यात आले आहे. ...

पार्टीतील वादातून मित्राचा जीव गेला; शेततळ्यात ढकलून अंगावर उडी मारल्याने जागीच मृत्यू - Marathi News | A dispute within the party turned fatal; Pushed in the farm lake and jumped on his friend's body, died on the spot | Latest beed News at Lokmat.com

बीड :पार्टीतील वादातून मित्राचा जीव गेला; शेततळ्यात ढकलून अंगावर उडी मारल्याने जागीच मृत्यू

वाद एकदम टोकाला गेल्याने मित्रास शेततळ्यात ढकलून दिले ...

मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज - Marathi News | Pankaja Munde's car was blocked by Maratha protesters in Kaij | Latest beed News at Lokmat.com

बीड :मराठा आंदोलकांनी पंकजा मुंडेंची गाडी अडवली, जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज

यावेळी घोषणा देणाऱ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज केल्याने काही काळ तणावाचे वातावरण ...