लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ - Marathi News | Flood waters of Saraswati river entered many parts of Parli; Citizens who are in sugar sleep are uprooted | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत सरस्वती नदीच्या पुराचे पाणी घुसले; साखर झोपेतील नागरिकांची उडाली तारांबळ

जवळपास १००० कुटुंबाच्या घरात पाणी घुसून घरातील संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे.  ...

"चाहुर चाहुर चांग भलं..."; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन - Marathi News | "Chahur Chahur Chang Bhal..."; Worship of Bulls by Agriculture Minister Dhananjay Munde in Nathra | Latest beed News at Lokmat.com

बीड :"चाहुर चाहुर चांग भलं..."; पोळ्यानिमित्त कृषिमंत्री धनंजय मुंडेंकडून ग्रामगीत गात बैलांचे पूजन

कृषिमंत्री धनंजय मुंडें यांनी जन्म गावी पोळा सण साजरा केला; मराठवाड्यातील अतिवृष्टीवर ऑनलाइन बैठकां घेत केल्या सूचना ...

शानदार! वय अवघे साडेचार वर्षे, वजन १२०० किलो अन् 'सोन्या' बैलाने ३० लाख कमावले - Marathi News | Fantastic! Age only four and a half years, weight 1200 kg and 'Sonya' bull earned 30 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :शानदार! वय अवघे साडेचार वर्षे, वजन १२०० किलो अन् 'सोन्या' बैलाने ३० लाख कमावले

साडेचार लाखांना घेतलेला सोन्या काही दिवसांपूर्वी ४१ लाख रुपयांना मागितला होता; पण मालकाने त्याला विकले नाही. ...

किचनमध्ये सुरू केले बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन; एक अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Police raid on fake grease, oil factory in Parli; one arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :किचनमध्ये सुरू केले बनावट ग्रीस, ऑइलचे उत्पादन; एक अटकेत, लाखोंचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी यावेळी लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ...

बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ - Marathi News | 4 Vidhan Sabha seats to NCP Ajit Pawar in Beed Dist; Dhananjay Munde's statement upset BJP, Shinde Sena supporters | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील ४ जागा राष्ट्रवादीला; धनंजय मुंडेंच्या विधानाने भाजपा, शिंदे सेनेचे इच्छुक अस्वस्थ

मग आष्टीत धस, धोंडे, गेवराईत पंडित अन् बीडमध्ये मस्के, जगतापांचे काय? ...

बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ - Marathi News | Kshirsagar sibling race in Beed Vidhansabha; One is older and the other is supported by younger Pawars | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये क्षीरसागर भावा-भावांत रेस; एकाला थोरल्या तर दुसऱ्याला धाकल्या पवारांची साथ

विधानसभा राजकारण : एका पुतण्याला घेऊन काका जयदत्त क्षीरसागर यांची वेगळी चूल ...

परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ - Marathi News | shock after the body of a passenger was found near the railway tracks | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत रेल्वेरुळाजवळ क्षिन्न विच्छिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ

परळी ग्रामीण पोलीस मृताची ओळख पटविण्याचे काम करत आहेत ...

डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत - Marathi News | Prevent dengue, malaria; 32 Divisional Committee for Control | Latest beed News at Lokmat.com

बीड :डेंग्यू, मलेरियाला बसणार आळा; नियंत्रणासाठी ३२ विभागांची उच्चस्तरीय समिती पुनर्गठीत

सर्व विभागांमध्ये समन्वय साधून राज्यात संसर्गजन्य आजारांवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. ...