लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

अपघातातील दुचाकी सोडण्यासाठी पोलिसाने जखमीला मागितली लाच - Marathi News | The police demanded a bribe from the injured to release the accident bike | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अपघातातील दुचाकी सोडण्यासाठी पोलिसाने जखमीला मागितली लाच

‘एसीबी’ने सापळा रचून पकडले पोलिसाला, नेमणूक असलेल्या ठाण्यातच गुन्हा दाखल ...

पोटगीचा अडीच वर्षांचा संघर्ष, ४ तासांत न्यायालयाने संपवला; पतीस सुनावली कोठडी - Marathi News | 2-and-a-half-year alimony battle, court ends in 4 hours; Custody granted to the husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोटगीचा अडीच वर्षांचा संघर्ष, ४ तासांत न्यायालयाने संपवला; पतीस सुनावली कोठडी

वेळोवेळी न्यायालयाने त्यास वॉरंट बजावणी केली, परंतु त्याने दुर्लक्ष केले. न्यायालयीन सुनावणीवेळी तो हजर राहत नसे. ...

'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Marathi News | bribe trying to escape next day of marriage, Fake marriage gang exposed in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :'हौसेने आणली नवरी, दुसऱ्या दिवशीच बावरी'; बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

नवरीस मैत्रिणीसोबत पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडले ...

विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात - Marathi News | 70 candidates for Dr. BAMU Assembly, 19 candidates for Vidya Parishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या अधिसभेसाठी ७०, विद्या परिषदेसाठी १९ उमेदवार रिंगणात

४ जिल्ह्यांत ४,२०५ मतदार असून १७ केंद्रांवर ३१ जागांसाठी मतदान होणार आहे ...

'कसम खाता हूँ, झूट नही बोलुंगा'; केबीसीच्या नावाखाली महिलेला ३  लाखांना गडविले - Marathi News | 'I swear I will not lie'; 3 Lakhs fraud to a woman in the name of KBC | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कसम खाता हूँ, झूट नही बोलुंगा'; केबीसीच्या नावाखाली महिलेला ३  लाखांना गडविले

व्हॉटस्अपवर धाडला मेसेज : १७ टप्प्यांत सायबर भामट्याने उकळली रक्कम ...

परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड - Marathi News | In Parali veterans continue to dominate gram panchayats, unopposed election of members including sarpanch | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत दिग्गजांचे ग्रामपंचायतींवर वर्चस्व कायम, सरपंचासह सदस्यांची बिनविरोध निवड

माजीमंत्री आ. धनंजय मुंडे, प्रा. टी.पी. मुंडे आणि फुलचंद कराड यांनी केले वर्चस्व सिद्ध ...

शेतकरीही होणार उद्योजक! मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून मिळवा ५० लाखापर्यंत अनुदान  - Marathi News | Farmers will also become entrepreneurs! Get subsidy up to 50 lakhs from Chief Minister's Food Processing Scheme | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकरीही होणार उद्योजक! मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून मिळवा ५० लाखापर्यंत अनुदान 

ग्रामीण भागात रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी सक्षम योजना ...

Beed ZP चे सीईओ दौऱ्यावर; स्वाक्षरी अभावी १ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबले - Marathi News | Beed Zilla Parishad CEO on tour; Salary of 1000 contract employees stopped due to lack of signature | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed ZP चे सीईओ दौऱ्यावर; स्वाक्षरी अभावी १ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार थांबले

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला शक्यतो वेतन देणे आवश्यक आहे. काही तांत्रिक अडचणी असतील तर ५ तारखेच्या आत करणे बंधनकारक आहे. परंतु बीड याला अपवाद आहे. ...