Marathwada Dam Storage : मराठवाड्यातील पावसामुळे धरणं फुल्ल झाली आहेत. लातूर जिल्ह्यातील मांजरा व निम्न तेरणा, तर बीडमधील ऊर्ध्व कुंडलिका धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. (Marathwad ...