लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

पोलमध्ये वीजप्रवाह उतरला; स्पर्श होताच शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | A current descends in the pole; The farmer died due to electric shock as soon as it was touched | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलमध्ये वीजप्रवाह उतरला; स्पर्श होताच शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

आष्टी तालुक्यातील केळसांगवी येथील घटना  ...

बसस्थानकातील कॅन्टीन जबरदस्तीने बंद केली; खंडपीठाची पोलिस निरीक्षकाला २५ हजारांची कॉस्ट - Marathi News | Canteen at Beed Bus Stand forcibly closed before time; 25,000 cost to the police inspector from the Aurangabad bench | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बसस्थानकातील कॅन्टीन जबरदस्तीने बंद केली; खंडपीठाची पोलिस निरीक्षकाला २५ हजारांची कॉस्ट

खंडपीठाच्या आदेशाचे उल्लंघन; कॅन्टीन रात्री ११ ते सकाळी ४ पर्यंत चालू ठेवण्याची मुभा ...

आषाढीनिमित्त परळीत भाविकांची गर्दी; वैद्यनाथ, विठ्ठल अन संत जगमित्र मंदिर गर्दीने फुलले - Marathi News | Crowd of devotees in Parali on the occasion of Ashadhi; Vaidyanath, Vitthal and Sant Jagamitra temples were crowded | Latest beed News at Lokmat.com

बीड :आषाढीनिमित्त परळीत भाविकांची गर्दी; वैद्यनाथ, विठ्ठल अन संत जगमित्र मंदिर गर्दीने फुलले

पहाटेपासून प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे.  ...

कौतुकास्पद! आईने मंगळसूत्र गहाण ठेवून शिकवले; शेतकऱ्याच्या तिन्ही मुली झाल्या महाराष्ट्र पोलीस - Marathi News |  All three daughters of Maruti Jadhav, a farmer from Parli in Beed district, have joined the Maharashtra Police | Latest beed News at Lokmat.com

बीड :कौतुकास्पद! आईने मंगळसूत्र गहाण ठेवून शिकवले; शेतकऱ्याच्या ३ मुली पोलिसांत भर्ती

बीड जिल्ह्यात राहणाऱ्या एका गरीब ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या तिन्ही मुलींनी यशस्वी भरारी घेऊन आदर्श निर्माण केला आहे. ...

शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार - Marathi News | Martyr Umesh Misal was cremated with state honors | Latest beed News at Lokmat.com

बीड :शहीद जवान उमेश मिसाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

फुलांनी सजविलेल्या ट्रकमध्ये तिरंग्यात आच्छादलेल्या उमेश मिसाळ यांच्या पार्थिवाची गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली. ...

केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद  - Marathi News | Jawan Umesh Misal of kaij taluka martyred in Rajasthan | Latest beed News at Lokmat.com

बीड :केज तालुक्यातील जवान उमेश मिसाळ राजस्थानमध्ये शहीद 

बुधवारी सकाळी 9 वाजता कोल्हेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. ...

बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन - Marathi News | Potraj agitation to help suicide victims in Beed | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकरी मदतीसाठी पोतराज आंदोलन

पंधरा दिवसांच्या आत मदत देण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी ...

परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादावरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले - Marathi News | In Parli, the two groups of third gender clashed over the border dispute between | Latest beed News at Lokmat.com

बीड :परळीत तृतीयपंथीयांमध्ये हद्दीच्या वादावरून राडा, दोन गट भर रस्त्यात भिडले

आजच्या आठवडी बाजारावरून झाला वाद, एकजण गंभीर जखमी ...